Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: हिंजवडीत टोइंग ऑपरेटरकडून तरुणाला हेल्मेटने बेदम मारहाण; गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 January 2026, 15:53

Pune Crime: पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात नो-पार्किंग झोनमध्ये वाहन उचलण्याच्या कारवाईदरम्यान झालेल्या वादातून हाणामारीची घटना समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली असून टोइंग करणाऱ्या व्यक्तीने स्थानिक रहिवाशावर हेल्मेटने हल्ला केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी तेजस भाऊसाहेब आहेर (वय 31, रा. वाकड, मूळ नाशिक) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी आपली होंडा एसपी 125 दुचाकी वाकड-हिंजवडी रोडवरील एका रेस्टॉरंटजवळ पार्क केली होती. हा परिसर वर्दळीचा असल्याने नो-पार्किंग झोनमध्ये येतो. सायंकाळी सुमारे 6.45 वाजता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाचे टोइंग वाहन तेथे आले.

टोइंग कारवाईदरम्यान टोइंग ऑपरेटर आणि तक्रारदार यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्याने हाणामारी झाली. या दरम्यान टोइंग ऑपरेटर ऋषिकेश पवार (वय 27) याने तक्रारदाराच्या डोक्यात हेल्मेटने वार केल्याचा आरोप आहे. तसेच तक्रारदार आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या पत्नीने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून रस्त्यावर फेकल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

 

हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वांगणेकर करत आहेत. तसेच वाहतूक विभागाकडून अंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07
Next Post
Pune Crime: What's going on in Pune? Minor girl stopped on the road and hugged; then forcibly taken home and made to drink alcohol.. Indecent touching and...

Pune Crime: पुण्यात चाललंय काय? अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून मिठी मारली; नंतर जबरदस्ती घरी नेऊन दारू पाजत केलं कांड.. अश्लील स्पर्श अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp