Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 1 October 2026, 15:39

पुणे: दक्षिण पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. या रस्त्याचे 50 मीटर रुंदीकरण मार्च 2027 पर्यंत पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन पुणे महापालिकेने केले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी, भूसंपादनाची स्थिती आणि विविध विभागांच्या कामांची माहिती घेण्यात आली. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अजून काही खासगी मिळकती ताब्यात घेणे बाकी आहे. संबंधित जागामालकांना आवश्यक मोबदला देऊन जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कात्रज-कोंढवा मार्गाचे भविष्यात 84 मीटर रुंदीकरण करण्याचा महापालिकेचा निर्णय आहे. मात्र संपूर्ण भूसंपादनाला वेळ लागत असल्याने सध्या 50 मीटर रुंदीकरणावर भर दिला जात आहे. उर्वरित भूसंपादन पूर्ण करून पुढील टप्प्यात रस्ता 84 मीटरपर्यंत रुंद करण्याचे नियोजन आहे.

रस्त्याच्या कामासाठी निधी आणि भूसंपादन हे गेल्या काही वर्षांपासून मोठे अडथळे ठरले होते. राज्य सरकारच्या मदतीने भूसंपादनासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. आतापर्यंत अनेक मिळकती महापालिकेच्या ताब्यात आल्या असून उर्वरित जागांबाबतही प्रक्रिया सुरू आहे.

 

दरम्यान, सेवा रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामात अडथळा ठरणारे विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणांमध्ये जागामालकांशी चर्चा करून लवकरात लवकर जागा ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास कात्रज, कोंढवा आणि दक्षिण पुण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाने मार्च 2027 ची मुदत लक्षात घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39
Next Post

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp