Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिनिलियाचे मराठीत तर रितेशचे दिग्दर्शनात पदार्पण; ‘वेड’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 November 2022, 17:55

मुंबई : जिनिलिया आणि रितेश देशमुख दे दोन्हीही कलाकार रसिकांना नेहमीच भुरळ घालतात. आता ते दोघेही पुन्हा येणार आहेत पुन्हा नवीन चित्रपटाच्या निमिताने आणि तेही वेगवेगळ्या भूमिकेत.. जिनिलिया ‘वेड’ या चित्रपटातून प्रथमच मराठीत तर रितेश देशमुख हा प्रथमच दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेम आणि वेड या दोन शब्दांचीच कथा असल्याचे दिसत आहे.

प्रेम असे समुद्रासारखे. कोणाच्या नशिबी लाट, तर कोणाच्या नशिबी काठ… या संवादाने या टिझरची सुरुवात होतेय. तर ‘काही वेड्यासारखे प्रेम करतात, तर काही प्रेमातले वेड होतात’ असा संवादही लक्ष वेधून घेतोय. वेड तुझा विरह वणवा…असं गाणं ऐकालया मिळतंय. यावरून ही दोघांच्या विरहाची गोष्ट असल्याचं चित्र आहे.

मनात थोडी आतुरता, थोडी भीती, पण प्रचंड वेड, आपल्याला आवडेल दिग्दर्शक म्हणून प्रथमच प्रयत्न करणाऱ्या रितेश देशमुखचे म्हणणे आहे. आवड म्हणून हिंदी, प्रेम म्हणून तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि मराठी असा जिनिलियाने प्रवास केला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात जिनिलिया काय कमाल दाखविणार याची प्रेक्षकांना उत्सूकता आहे.

 

वेड हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. गेल्या महिन्यात रितेशने या चित्रपटाचं पोस्टर शेयर केले होते. तेव्हापासून या चित्रपटाविषयी रसिकांना उत्सुकता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

गोडवली येथील तापनेश्वर मंदिर परिसरात झाले बिबट्याचे दर्शन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.