Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment News : अजय देवगण, रोहित शेट्टीची जोडगोळी पुन्हा करणार धमाल; ‘सिंघम ३’बाबत मोठी अपडेट समोर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 July 2023, 17:20

Entertainment News :  मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण यांच्या “सिंघम” या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. सिंघम चित्रपटातील ऍक्शन सिन्स, रोमांसने चाहत्यांना अक्षरशः भुरळ घातली होती. आता पुन्हा एकदा अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची जोडगोळी त्यांच्या “सिंघम ३” या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच रोहित शेट्टी याने “सिंघम ३” चित्रपटाबद्दल अपडेट दिले आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. विशेष म्हणजे “सिंघम ३” चित्रपटाची स्क्रीप्ट तयार असल्याचे देखील रोहित शेट्टी यांनी सांगितले आहे.

लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार

बालिवूड अभिनेता रोहित शेट्टी त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. रणवीर सिंह याचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप जाताना दिसत आहेत. सर्कस हा बिग बजेट चित्रपट होता. मात्र, त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. (Entertainment News : ) आता रोहित शेट्टी हा त्याच्या आगामी “सिंघम ३” या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट तयार असल्याचे देखील रोहित शेट्टी हा सांगताना दिसला आहे. रोहित शेट्टी याने एका मुलाखतीत सांगितले की, तो लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

चित्रपटाचे काम दोन ते तीन महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे परत एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांची जोडी धमाका करताना दिसणार आहे. अजय देवगण याच्यासोबतच करीना कपूर ही देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Entertainment News : ) हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा कॉप युनिव्हर्स चित्रपट असण्याची शक्यता देखील आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही.

 

२०११ मध्ये आलेल्या अजय देवगणच्या “सिंघम” या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी ही चित्रपट सीरिज पुढे नेली. २०१४ मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज झाला. (Entertainment News : ) अजयचा “सिंघम २” देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अशा परिस्थितीत ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता चाहत्यांना “सिंघम ३”ची भेट मिळणार आहे.

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये रोहित शेट्टी म्हणाला की, सर्कस चित्रपटामध्ये नक्कीच आमच्या चुका झाल्या. मात्र, चित्रपटाचे यश आणि अपयश याची जबाबदारी मी घेतो. कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Entertainment News : अभिनेते किरण माने म्हणतात, ‘मुंबईत मी कधीच राहणार नाही’

Entertainment News : आज अभिनेता असलेला चंद्रचूर सिंग एकेकाळी करायचा युपीएससीचा अभ्यास

Entertainment News : सिंधूताई माझी माई’ मालिका 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Flim News : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहण्यासाठी यवत येथील महिलांचा उत्स्पुर्त प्रतिसाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.