Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Flim News : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहण्यासाठी यवत येथील महिलांचा उत्स्पुर्त प्रतिसाद

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 17 July 2023, 17:23

Flim News  यवत : सध्या मराठी सिनेविश्वातील वातावरण ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बहरून आलं आहे. (Flim News)  या चित्रपटाला प्रेक्षकांनी पोस्टरपासून ते ट्रेलरपर्यंत उचलून धरलं होतं. ‘केदार शिंदे’ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, सध्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यवत (ता. दौंड) महिलांनी सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्स्पुर्त प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाची गाणी गुणगुणताना देखील नागरिक पाहायला मिळत आहेत. (Flim News)

जूनला प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सुरुवातीला पहिल्या आठवड्यात दिवसातून फक्त दोन वेळा प्रदर्शित केला जात होता. परंतु महिलांचा चित्रपटाला प्रतिसाद वाढत असल्याने सध्या चित्रपटाचे दिवसातून चार वेळा प्रदर्शित केला जात असून दिवसातून प्रदर्शित होणाऱ्या चारही शोसाठी महिलांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे गुंजन चित्रपटगृहाचे मालक संतोष खराडे यांनी सांगितले ‘

झिम्मा या चित्रपटानंतर महिलांनी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे. विशेष म्हणजे महिलावर्ग मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहायला गर्दी करत असून महिलांचे बचत गट, मैत्रिणी, महिला मंडळ अशा ग्रुपसोबत सिनेमा पाहण्यासाठी सहभाग दर्शवत आहेत.

 

या सिनेमामध्ये रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, दीपा परब आणि शिल्पा नवलकर मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. या सहा अभिनेत्री चित्रपटामध्ये सख्ख्या बहिणी दाखवल्या गेल्या आहेत. केदार शिंदे यांचा हा चित्रपट पाहून महिलांनी अनेक दिवसातून कौटुंबिक चित्रपट पाहण्यासाठी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Scholarship Exam : हिवरे येथील स्वातंत्र्यसेनानी कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयातील तब्बल ३५ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.