Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दृश्यम वर दृश्यम २ भारी पडणार ?, दृश्यम २ फ्लॉप होणार की हिट चाहत्यांमध्ये उत्सूकता; उद्या चित्रपट प्रदर्शित होणार

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 17 November 2022, 13:31

मुंबई : काही वर्षांपूर्वी आलेल्या दृश्यमने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्या चित्रापटातील अनेक दृश्यांचे अनेक मीम देखील चांगले प्रसिद्ध झाले आहेत. विशेतः २ व ३ ऑकटोबर च्या संदर्भांतील मीम देखील तयार करण्यात आले होते. एकदंरीत हा चित्रपट सर्वार्थाने प्रेक्षकांच्या पसंतीला उताराला. सध्याची बॉलीवूडची परिस्थिती चांगली नसल्याने या आगामी दृश्यम २ बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सूकता आहे. साध्या रिमेक सिनेमांना चांगला प्रेक्षकवर्ग असला तरी सर्वच रिमेक हे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरू शकले नाहीत.

‘विक्रम वेधा’ (तमिळ सिनेमाचा रिमेक), ‘लाल सिंग चड्ढा’ (हॉलिवूड सिनेमाचा रिमेक), ‘जर्सी’ (तेलुगू सिनेमाचा रिमेक), ‘बच्चन पांडे’ (तमिळ सिनेमाचा रिमेक) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. मोठे कलाकार असूनही या चित्रपटांना प्रेक्षकपसंती मिळाली नाही. हिंदी रिमेक प्रसिद्ध होण्यापूर्वीच हेच सिनेमे प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे पाहिलेले सिनेमे पुन्हा नव्या कलाकारांना घेऊन पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सूक नसतात.

येत्या काही दिवसांत अजूनही काही रिमेक सिनेमे येणार आहेत. यामध्ये ‘दृश्यम २’ आणि ‘शहजादा’ या चित्रपटांचा समावेश आहे.यापैकी ‘दृश्यम २’ आणि ‘शहजादा’ हे मूळ दाक्षिणात्य सिनेमे हिंदीमध्ये डब झालेले नाहीत; पण ‘भोला’चा मूळ चित्रपट ‘कैथी’ हा हिंदीत ओटीटीवर उपलब्ध आहे. दुसरीकडे ‘दृश्यम २’ फक्त मल्याळीमध्ये ओटीटीवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता या सिनेमांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय; हे पाहणं निर्णायक असणार आहे.

 

अवाजवी रिमेक सिनेमाचे बजेट वाढवून सिनेमा हिट ठरेल याची खात्री देता येणार नाही असे जाणकार सांगतात. कारण, २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम वेधा’चे (तमिळ) निर्मिती मूल्य ११ कोटी रुपये होते. तर २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदीतील ‘विक्रम वेधा’चं निर्मिती मूल्य १७५ कोटी रुपये इतकं होतं. परिणामी आगामी काळात रिमेक बनवायचा की नाही याचा विचार निर्माते करतील.

येत्या काळात रिमेक सिनेमा बनवताना विचारपूर्वक आणि प्रेक्षकांची आवड-निवड लक्षात घ्यावी लागणार आहे. मूळ सिनेमासारखाच रिमेक बनवून चालणार नाही. त्यात नाविन्य आणावं लागेल. ‘दृश्यम २’मध्ये कथानकात काही नवी पात्रं आणली आहेत; जी मूळ सिनेमात नाही. तसंच दिग्दर्शकानं सिनेमाची मांडणी वेगळ्या पद्धतीनं केलीय. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे., असे अभिनेता दिग्दर्शक अजय देवगण एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

पुण्यातील कोथरुडमधील श्रावणधारा इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.