Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ये नया हिंदुस्तान है…! ‘धुरंधर 2’ चा अंगावर काटा आणणारा टिझर आऊट; पाहा व्हिडीओ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 February 2026, 13:34

मुंबई: बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींचा (Dhurandhar 2) ऐतिहासिक टप्पा ओलांडणारा ‘धुरंधर’ चित्रपट आता आपल्या दुसऱ्या भागासह धमाका करण्यासाठी सज्ज आहे. आज, 3 फेब्रुवारी रोजी अभिनेता रणवीर सिंहने ‘धुरंधर: द रिव्हेंजचा बहुप्रतिक्षित टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आणि अवघ्या काही मिनिटांतच इंटरनेटवर या टिझरने धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाची सुरुवात जसकीरत सिंग रंगीपासून (रणवीर सिंह) होते, जो लियारीच्या युद्धासाठी स्वतःला तयार करत आहे. टिझरच्या 14 व्या सेकंदाला हमजाची (रणवीरचा दुसरा अवतार) लांब केसांमधील ‘टशन’मध्ये झालेली एन्ट्री श्वास रोखायला लावणारी आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि  आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘धुरंधर’ने भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. एकट्या भारतात या चित्रपटाने 840 कोटींचा टप्पा पार करत रणवीर सिंहला त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा ‘ब्लॉकबस्टर’ मिळवून दिला.

 हा चित्रपट पाकिस्तानसह काही देशांमध्ये बॅन करण्यात आला होता. मात्र, नेटफ्लिक्सवर येताच पाकिस्तानमध्येही हा चित्रपट ‘टॉप ट्रेंडिंग’मध्ये आहे. “ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी,” हा संवाद आता पुन्हा एकदा ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या निमित्ताने चित्रपटगृहात घुमणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post

Ajit Pawar Death: अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही; श्रीनिवास पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.