Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिग बॉस मराठी ४ मधील स्पर्धक जोडीचा बोल्ड व्हिडीओ चर्चेत

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 October 2022, 12:54
पुणे : ‘बिग बॉस’ चे चौथे पर्व येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे पाहिले जात आहे.यंदाच्या सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच आता पहिल्या स्पर्धक जोडीचा बोल्ड व्हिडीओ समोर आला आहे.
नुकताच, या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात Grand Premiere ला येणार लाखों दिलाची धडकन येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच अजून एका व्हिडीओत एक तरुणी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या डान्सने आणि बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच तिचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉस मराठी सिझन ४च्या प्रिमिअर सोहळ्याचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एक जोडी अतिशय बोल्ड डान्स करताना दिसत आहे. मोहे रंग लगा दे रे या गाण्यावर त्यांच्या रोमँटिक डान्स पहायला मिळत आहे. पण या कपलचे चहरे अद्याप दाखवण्यात आलेले नाहीत.
हा प्रोमो शेअर करत “मंचावर रंगणार दिलखेचक अदाकारी, कोण असतील हे स्पर्धक? बिग बॉस मराठी ग्रँड प्रिमिअर 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर” असे कॅप्शन देण्यात आले आहे.
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अंदाज बांधला आहे. एका यूजरने ती अभिनेत्री नेहा खान असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने संताप व्यक्त करत “असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये..आम्ही सर्व जण सोबत टीव्ही बघतो, असे म्हटले आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13

आई-वडिलांनी सोडलं, पण महाराष्ट्राने नाही! भंडारा डोंगरावर सोडलेल्या चिमुकलीसाठी 300 ते 400 कुटुंबे सरसावली

Wednesday, 9 September 2026, 11:07

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार, पण ‘या’ महिलांचा लाभ बंद होणार?

Wednesday, 9 September 2026, 10:58

अखेर शासनाला आली जाग; ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला फर्मान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ प्रशासक नेमणार

Wednesday, 9 September 2026, 10:35

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06
Next Post

चांगला साखर उतारा देणारा ऊस शेतकऱ्यांनी लावावा ; उच्च दर ऊसाला घ्यावा - विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp