Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिसऱ्या लग्नानंतर आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’चे आरोप; अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं की…

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 15 July 2026, 12:08

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या 60व्या वर्षी त्याने मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत विवाह केल्यानंतर सोशल मीडियावर आणि काही राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी या विवाहावर ‘लव्ह जिहाद’चे आरोप करत टीका केली असून, या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे.

या वादावर आमिर खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली. विवाहांबाबत बोलताना त्याने सांगितले की, त्यांच्या कुटुंबात विविध धर्मांतील व्यक्तींशी विवाह होणे ही नवी बाब नाही. त्याच्या बहिणी आणि मुलीने हिंदू मुलासोबत विवाह केला आहे, तर चुलतभाऊ मन्सूर याने ख्रिश्चन धर्मीय महिलेशी लग्न केले आहे. गौरी स्प्रॅट ही ख्रिश्चन धर्मीय असून, त्यांचा विवाह कायदेशीर सिव्हिल मॅरेज पद्धतीने झाला असल्याने धर्मांतराचा कोणताही संबंध या विवाहाशी नसल्याचे आमिरने स्पष्ट केले.

आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, हा त्याचा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्याचे रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत विवाह झाले होते. त्याला जुनैद, इरा आणि आझाद अशी तीन मुले आहेत. 5 जुलै रोजी अत्यंत मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत आमिर आणि गौरी यांनी विवाह केला. गौरी व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित असून, तिचाही हा दुसरा विवाह आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचा तांडव! भीषण अपघातात मुंबईतील अख्खं कुटुंब काळाच्या पडद्याआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp