Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिनेता अमीर खान यांच्या बंगल्यासमोरील झाडाची फांदी पाचगणीकरांना ठरतेय धोकादायक

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 August 2022, 15:08

लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील अभिनेता अमीर खान यांच्या बंगल्यासमोरील झाडाची फांदी नागरिकांना धोकादायक ठरत आहे.

सुरुर- पोलादपूर राज्य मार्गावर पाचगणी येथे एका झाडाची फांदी अर्धवट तुटली आहे.यामुळे नागरिकांना तेथून प्रवास करताना नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार लटकर आहे.
एका जबाबदार नागरिकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून या धोकादायक फांदीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आलेली नाही.

मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अभिनेता अमीर खान यांच्या घरासमोरील एका झाडाची फांदी धोकादायक झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणा-या प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, पाचगणी परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने रस्त्यालगत डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दुचाकी,चारचाकीमधून मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे पाचगणीत पावसाळी पर्यटकांची संख्या वाढली आहे.

जून २०१९ मध्ये याच ठिकाणी दुचाकीवर झाडाची फांदी पडून पर्यटक महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. मृत्यूच्या घटना घडत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांच्या रोषाला बांधकाम विभागाला सामोरे जावे लागत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

गाववालो... सुसाइड... म्हणीत कदमवाकवस्ती येथे तरुण चढला पाण्याच्या टाकीवर ; 'शोले स्टाईल' आत्महत्या करण्याची धमकी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.