Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यातील पिलाणवाडीत विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरीला

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 22 October 2026, 18:24

यवत, ता. 22 : पिलाणवाडी (ता. दौंड) परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात 60 किलो तांब्याच्या तारा आणि 185 लिटर ऑईलचे नुकसान झाले असून, एकूण 81 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

राम भरत फड (वय 28, रा. राहू, ता. दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फड हेवायरमन म्हणून काम करतात. फिर्यादीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पिलाणवाडी येथील शेतकरी विकास बाळू डुबे यांनी कानडी परिसरातील विद्युत रोहित्र जमिनीवर पडल्याची माहिती त्यांना दिली.

त्यानंतर फड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, 22/63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र जमिनीवर पडलेले आढळले. त्याचे वरील झाकण बाजूला पडले होते, तर आतील ऑईल जमिनीवर सांडले होते. रोहित्रातील अंदाजे 60 किलो तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचेही निदर्शनास आले.

याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. अज्ञात चोरट्यांनी रोहित्राचे नुकसान करून तांब्याच्या तारा चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या तांब्याच्या तारांची किंमत 54 हजार रुपये, तर सांडलेल्या ऑईलचे नुकसान 27 हजार 750 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार कदम पुढील तपास करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री दगडफेक; तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 13 November 2026, 7:51

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार? 13 नोव्हेंबरला पुणे-मुंबईसह राज्यातील हवामान कसे राहणार? वाचा ताजा अंदाज

Friday, 13 November 2026, 7:40

Daily Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्याचा दिवस! 13 नोव्हेंबरला ‘या’ राशींचे नशीब चमकणार, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा

Friday, 13 November 2026, 7:32

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान पवार यांची नियुक्ती; प्रदीप पवार, शशिकांत चव्हाण यांच्यासह सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Friday, 13 November 2026, 7:21

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25
Next Post

एकविरा आईच्या दर्शनाला निघालं दाम्पत्य अन् घरी परतलेच नाही; कुटुंबाची शोधाशोध, बेपत्ता तक्रार अन् २ दिवसांनी अचानक झुडुपात सापडलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp