Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat : केडगाव चौफुला येथील शिवा व्हॅली स्कूलचा स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांनी साधला पत्रकारांशी दिलखुलास संवाद…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 10:23

राहुलकुमार अवचट

Yavat यवत : विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाबरोबर अन्य विषयाची माहिती असावी या उद्देशाने विविध उपक्रम अनेक शाळेत राबविले जातात. परंतु चौफुला (ता. दौंड) येथील शिवा व्हॅली स्कूल यांच्या वतीने एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

पत्रकारांचे झाडे भेट देऊन स्वागत…!

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या किरण सिंग यांनी उपस्थित पत्रकारांचे झाडे भेट देऊन स्वागत केले. यावेळी शाळेचे विद्यार्थी वैभवी ननवरे, रिती सुंदराणी, आर्या कुतवळ , स्नेहा टुले , समीक्षा बोत्रे, सिद्धी म्हेत्रे, आदींनी पत्रकारांची हितगुज करताना विविध प्रश्न विचारले. मुलांच्या प्रश्नांना एम.जी.शेलार, रमेश वत्रे, विजय चव्हाण, सुमित सोनवणे, यांनी उत्तरे दिली.

 

यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश वत्रे यांनी अगदी सोप्या भाषेत पत्रकारिता व वर्तमानपत्राचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला बातमी मिळवण्यापासून ते छापून येईपर्यंत तर पेपरच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

तर विजय चव्हाण यांनी जुनी पत्रकारिता व सध्याची पत्रकारिता, पत्रकारिता करताना येणारे चांगले वाईट अनुभव याबाबत माहिती दिली. पत्रकार विठ्ठल होले यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सध्या मोबाईलचा कमी वापर करावा असा सल्ला दिला. तसेच राजेंद्र सोनवलकर, सुमित सोनवणे योगिता रसाळ, बापू नवले यांनीही पत्रकारिते बाबत माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना जेष्ठ पत्रकार एम.जी. शेलार म्हणाले, मुले लहान असो व मोठी त्यांना पत्रकारांशी हितगुज साधायचे आहे ही फारच चांगली गोष्ट असून विद्यार्थी वर्गासाठी कार्यक्रम असला तरी येथे तुम्ही अनेक नवे जुने जेष्ठ पत्रकार एकत्र बोलवून विद्यार्थ्याशी बोलण्याची संधी दिली. याबद्दल प्राचार्य किरण सिंग व सर्व शिक्षकांचे शेलार यांनी अभिनंदन केले.

तसेच तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे शाळेमध्ये पत्रकारांना बोलून त्यांचा आदर सत्कार संवाद साधला जात असल्याने पत्रकारांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व शिवा व्हॅली स्कूलचा आदर्श तालुक्यातील इतर शाळांनी देखील घ्यावा. अशी भावना शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी व्ही. शिपळकर, आनंदा बारवकर, गौरव दिवेकर, नवनाथ खोपडे, राहुलकुमार अवचट आदि पत्रकार व शाळेचे शिक्षक सलोमन पिले, शरद दरेकर, राजेश्री जगताप, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण होले यांनी तर आभार पांडुरंग फडके यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Vande Bharat Express | हडपसर व लोणावळ्याजवळ 'वन्दे भारत एक्‍स्प्रेस'वर दगडफेक ; प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.