Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vande Bharat Express | हडपसर व लोणावळ्याजवळ ‘वन्दे भारत एक्‍स्प्रेस’वर दगडफेक ; प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 10:42

Vande Bharat Express |  पुणे : मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वन्दे भारत एक्‍स्प्रेसवर पुणे विभागात मागील आठ दिवसात दोन ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली तरी, रेल्वे सुरक्षितेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मुंबई-सोलापूर वन्दे भारत ट्रेन पुणे मार्गे धावते. या ट्रेनला पुण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, ट्रेनवर पुणे विभागात मागील काही दिवसांमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या मार्गांवर १० फेब्रुवारी रोजी वन्दे भारत ट्रेनचे उद्घाटन झाले होते. या दोन्ही वन्दे भारत ट्रेनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दगडफेकीच्या ३० घटना…

वन्दे भारत ट्रेनवर गुरूवारी (ता. २०) लोणावळ्याजवळ आणि शनिवारी (ता. २२) हडपसर जवळ दगडफेक झाली आहे. यात ट्रेनची काच फुटली असून, एकही प्रवासी जखमी झाला नसला तरी गाडीची काच फुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वन्दे भारत ट्रेनवर होणाऱ्या दगडफेकींच्या घटनांमुळे रेल्वे सुरक्षितेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात पुणे-लोणावळा, पुणे-मिरज आणि पुणे-दौंड असे तीन मार्ग आहेत. २०२२ मध्ये दगडफेकीच्या ३० घटना घडल्या आहेत.

 

दरम्यान, वन्दे भारत ट्रेन सुरू होण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय झाला आहे. पहिल्या टप्प्यात दहा किलोमीटरची भिंत बांधली जाणार असून, ती दोन मीटर उंचीची असेल. लाखो रूपये खर्च करून भिंतीच्या कामालाही सुरुवात झाली आहे, पण, अद्याप या घटना रोखता आल्या नसल्याचे दिसून येते.

याबाबत बोलताना वरिष्ठ मंडळाचे सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार म्हणाले, “दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. वारंवार दगडफेकीच्या घटना होणाऱ्या ठिकाणी आरपीएफच्या जवानांची नेमणूक केल्याने जवानांकडून या परिसरात जनजागृती केली जात आहे.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Vande Bharat Express : पुणे ; सिकंदराबाद ; शहरादरम्यान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’लवकरच धावणार

Vande Bharat | वंदे भारत रेल्वे सुसाट तब्बल ४ कोटींची केली कमाई

Vande Bharat Express : मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चहासोबत मिळाली कालबाह्य झालेली ”बिस्किटे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Pune Crime : पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू ; तळेगाव दाभाडे परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.