Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SSC HSC Board Exam Schedule: दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर! जाणून घ्या वेळापत्रक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 October 2025, 20:58
SSC HSC Board Exam Schedule: Dates for 10th and 12th board exams announced! Check out the timetable

Photo - Social Media

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC HSC Board Exam Schedule)मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अखेर 2026 च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षीच्या परीक्षांना नेहमीपेक्षा दोन आठवडे आधी सुरुवात होणार आहे.

जाहीर वेळापत्रकानुसार, बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान पार पडेल. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये परीक्षा एकाच वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे.

 

प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा

बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात येतील.तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होतील. यात शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञानासह सर्व प्रात्यक्षिक विषयांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याचा उद्देश

राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी सांगितले की, वेळापत्रक आधीच जाहीर करण्यामागे उद्देश शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रम नियोजनासाठी वेळ देणे आणि विद्यार्थ्यांचा ताण कमी करणे हा आहे.
“विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने तयारी करता यावी, म्हणून परीक्षांचे वेळापत्रक आधीच उपलब्ध करून दिले आहे,” असे ते म्हणाले.

अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर

परीक्षांचे विषयनिहाय अंतिम वेळापत्रक लवकरच राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी अंतिम तयारीचा काळ

फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना आता तयारीसाठी सुमारे तीन महिने शिल्लक आहेत. वेळापत्रक लक्षात घेऊन नियोजनबद्ध अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे.

संकेतस्थळ: www.mahahsscboard.in

मुख्य परीक्षा:

बारावी: 10 फेब्रुवारी – 18 मार्च 2026

दहावी: 20 फेब्रुवारी – 18 मार्च 2026

प्रात्यक्षिक परीक्षा: जानेवारी–फेब्रुवारी 2026

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Uruli kanchan : शिंदवणे हद्दीत दोन दुचाकींचा अपघात, 5 महिन्यांच्या बाळासह 2 वर्षांचा चिमुकला स्थानिकांच्या तत्परतेने थोडक्यात बचावला..व्हिडीओ..

Thursday, 7 May 2026, 11:01

Pune News : दोन रुपयांची बिडी न दिल्याने मजुरावर चाकूने वार; मोशीतील धक्कादायक घटना

Wednesday, 6 May 2026, 19:17
Next Post
War News: Has war broken out? 'Give ISIS terrorists to us....' Pakistan conducted a direct 'air strike', killing 12 and injuring over 100.

China-US : जगभरात खळबळ! युद्धाची शक्यता वाढली, चीन-अमेरिका तणाव शिगेला , तैवानभोवती चीनची 13 लढाऊ विमानं आणि 6 युद्धनौका तैनात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.