Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

China-US : जगभरात खळबळ! युद्धाची शक्यता वाढली, चीन-अमेरिका तणाव शिगेला , तैवानभोवती चीनची 13 लढाऊ विमानं आणि 6 युद्धनौका तैनात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 October 2025, 21:13
War News: Has war broken out? 'Give ISIS terrorists to us....' Pakistan conducted a direct 'air strike', killing 12 and injuring over 100.

War News: Has war broken out? 'Give ISIS terrorists to us....' Pakistan conducted a direct 'air strike', killing 12 and injuring over 100.

चीन आणि अमेरिकेमधील (China-US tension)व्यापारयुद्ध आता धोकादायक टप्प्यात पोहोचले आहे. दोन्ही देशांमधील (China-US) आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने लष्करी पातळीवर मोठे पाऊल उचलले आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, चीनने तब्बल 13 फायटर जेट्स आणि 6 युद्धनौका तैवानच्या सीमेजवळ तैनात केल्या आहेत, ज्यामुळे आशिया आणि जगभरात चिंता वाढली आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनची आठ लढाऊ विमाने तैवानच्या जलडमरूची मधली रेषा पार करून थेट तैवानच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व हवाई क्षेत्रात घुसली आहेत. मंत्रालयाने स्पष्ट केले की, “आमचं सैन्य या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे. परिस्थिती गंभीर बनल्यास आम्ही योग्य उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.”तैवानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही याबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे, ज्यात चीनी विमानं आणि नौदलाची हालचाल स्पष्टपणे दर्शवण्यात आली आहे.

 

व्यापारयुद्धाची पार्श्वभूमी

दरम्यान, चीनने अलीकडेच अमेरिकेला मोठा आर्थिक धक्का दिला आहे ज्यात रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवली, ज्यावर अमेरिका मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.सोयाबीनची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे अमेरिकन कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.या दोन निर्णयांनंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली, आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखीन वाढला आहे.

युद्धसदृश परिस्थिती?

आता चीनच्या ताज्या लष्करी हालचालींमुळे तैवानवरील आक्रमणाची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. लष्करी तज्ज्ञांच्या मते, “चीन सातत्याने तैवानवर दबाव टाकत आहे, आणि ही तैनाती हे युद्धाचे प्रारंभिक संकेत असू शकतात.”

तैवानची ठाम भूमिका

तैवानने स्पष्ट केलं आहे की, “आम्ही शांतता प्रस्थापित ठेवण्याच्या बाजूने आहोत, पण आमच्या सार्वभौमत्वावर कुणी डोळा ठेवला, तर आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही.”सध्या जगभरातील संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालये या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत.या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आशिया पॅसिफिक प्रदेश पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Khed News : खेड न्यायालयाचा कठोर निर्णय! बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 15:01

Good News : लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेला व जप्त १८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Thursday, 7 May 2026, 14:37

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Next Post
Pune Crime: A notorious criminal with more than 50 criminal cases in housebreaking cases is arrested; Property worth Rs 12 lakh 40 thousand seized; Performance of Unit 6 of Crime Branch

Pune Crime: घरफोडी प्रकरणात 50 हून अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार गजाआड; 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट 6 ची कामगिरी 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.