Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SSC Exam Form 2025: दहावीचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून होणार सुरू; वाचा सर्व माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 14 September 2025, 13:35

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी ( SSC Exam Form 2025) परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी, नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज 15 सप्टेंबर, सोमवारपासून ऑनलाइन भरता येणार आहेत. मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर आहे. माध्यमिक शाळांनी युडायस (UDISE) प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत.

 

या विद्यार्थ्यांचे अर्ज भरले जाणार:

नियमित विद्यार्थ्यांसोबतच इतर काही श्रेणीतील विद्यार्थीही अर्ज भरू शकतात. यामध्ये पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील विद्यार्थी आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय, ज्या खासगी विद्यार्थ्यांकडे नाव नोंदणी प्रमाणपत्र आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (ITI) ट्रान्सफर ऑफ क्रेडीट (Transfer of Credit) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरता येणार आहे.

शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना:

शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी ‘स्कूल प्रोफाइल’मध्ये आवश्यक माहिती भरणे अनिवार्य आहे. यात शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षकांची माहिती समाविष्ट आहे. ही माहिती भरल्यानंतर मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज शाळेमार्फतच ऑनलाइन भरावेत, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

Ajit Pawar : '...वय कमी असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे'; आयुष कोमकर हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.