Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar : ‘…वय कमी असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे’; आयुष कोमकर हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 14 September 2025, 13:49

पुणे : उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. हडपसर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने गुन्ह्यांसाठीची वयोमर्यादा 18 किंवा 21 वरून कमी करण्याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

पुण्यातील नाना पेठ येथे झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी बालगुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी काही वरिष्ठ अधिकारी आणि केंद्र सरकारच्या मान्यवरांशी या विषयावर चर्चा केली आहे. लहान वयातच मुले खुनासारखे गंभीर गुन्हे करत आहेत. त्यामुळे कायद्यात आवश्यक बदल करून, त्यांचे वय कमी असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.

आयुष हत्या प्रकरणावर बोलताना पुढे म्हणाले, ‘पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करून अनेक आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर ‘मकोका’ लावण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पारदर्शक तपास करावा, अशा सूचना देण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आयुष कोमकर प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास तीव्र केला असून, नुकतीच मोठी कारवाई करत या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51
Next Post
Sanjay Raut on Ajit Pawar: "Ajit Pawar has the blood of Pakis in his body..."; Sanjay Raut's venomous criticism of Ajit Pawar

Sanjay Raut on Ajit Pawar: "अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त..."; संजय राऊतांची अजित पवारांवर जहरी टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.