व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शिक्षण

कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांची  जंगी मिरवणूक  काढून पालकांनी केला सत्कार…!

युनूस तांबोळी शिरूर : गुणवत्तेतून आदर्श उभा करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार पालकांनी केला. त्यावेळी अधिक काम करण्याला प्रोत्साहन...

Read more

पाचगणी येथील गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

लहू चव्हाण  पाचगणी : भारती विद्यापीठ गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल पांचगणी येथे भारती विद्यापीठाचे संस्थापक, काॅंग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री...

Read more

विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच शिस्त व संस्कार आत्मसात करणे गरजेचे – सभापती विक्रमसिंह शिंदे

राजेंद्र कुमार गुंड  माढा : आज मोबाईल, टीव्ही, संगणक, इंटरनेट, फेसबुक आदी मनोरंजनाच्या बाबीमुळे आजच्या पिढीला काही प्रमाणात का होईना...

Read more

यवत येथे किलबिल बालक आनंदमेळाचे आयोजन, उद्घाटन सोहळा संपन्न…!

राहुलकुमार अवचट  यवत : यवत येथील महालक्ष्मी विद्या प्रतिष्ठाण, संचलित किलबिल बालक मंदिर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आनंदमेळ्याचे उद्घाटन...

Read more

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून ज्ञानेश्वरी कावडे तर लहान गटातून सिद्धी तनपुरे यांना विजेतेपद..!

दीपक खिलारे इंदापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार विजय शिंदे व जितेंद्र जाधव यांनी इंदापूर...

Read more

विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम व्यक्तीमत्व विकास घडवणे हीच काळाची गरज : शिक्षण उपसंचालक महेश चोथे

लहू चव्हाण  पाचगणी : स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून आजच्या आधुनिक काळात लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये...

Read more

सासवड रस्त्यावर स्पोर्टस बाईकने दिलेल्या धडकेत ४ वर्षाच्या चिमुकल्यासह आजोबांचा दुर्वैवी मृत्यू ; संतप्त गावकऱ्यांनी  स्पोर्टस बाईक दिली पेटवून…! 

लोणी काळभोर : शाळा सुटल्यानंतर नातवाला घरी घेऊन जात असताना, पुणे-पंढरपूर मार्गावरील दिवे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत स्पोर्टस बाईकने धडक...

Read more

सावित्रीबाईंच्या योगदानाची जाणीव आजच्या पिढीने ठेवायला हवी : सुहास गलांडे

सागर जगदाळे  भिगवण : आजच्या मुलींच्या यशाची वैचारीक पायाभरणी सावित्रीबाई फुले यांनी १८ व्या शतकातच करून ठेवली होती. या योगदानाची...

Read more

वाढदिवसानिमित्त शिक्षक दांपत्याकडून शाळेला वस्तूरुपी भेट…!

अजित जगताप सातारा : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका भारती मदने व सुनिल मदने यांनी वाढदिवसानिमित्त खटाव तालुक्यातील डिस्कळ व तिरकवाडी (ता. फलटण)...

Read more

एमआयटीमधील आर्य पदुरे आणि सब्यसाची बॅनर्जी विद्यार्थ्यांनी पटकाविले इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन स्पर्धेत कांस्य पदक …!

लोणी काळभोर (पुणे ) : एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्च पुणे येथील बीटेक तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आर्य पदुरे...

Read more
Page 77 of 106 1 76 77 78 106

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!