व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शिक्षण

लोणी काळभोर येथील शुभम काळभोर याने खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत कास्य पदक पटकाविले…!

उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शुभम विजय काळभोर (वय-१८) याने 'खेलो इंडिया यूथ गेम्स' वेटलिफ्टिंग प्रकारमध्ये...

Read more

बोरीऐंदी येथे जेक अँड जेली शाळेचा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…!

राहुलकुमार अवचट  यवत : बोरीऐंदी येथील जेक अँड केली या शाळेचे स्नेह संमेलन प्रशालेच्या मैदानात संपन्न झाले. लहान व मोठ्या...

Read more

पाचगणीत विद्यार्थ्यांसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानाचे यशस्वी आयोजन…!

लहू चव्हाण पाचगणी : गोडवली (पाचगणी ता.महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये पाचगणी आरोग्य केंद्राच्या वतीने ५ वी ते १० वी...

Read more

उरुळी कांचन व लोणी काळभोर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टरच्या २२ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेत निवड…!

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व लोणी काळभोर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टरच्या २२ विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या...

Read more

राज्यातील शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मानधन वाढीचा ‘सुखद’ धक्का…!

पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री...

Read more

पिंपरी-चिंचवड मधील ११ वर्षीय ओमकारच्या जिद्दीला सलाम..! एका पायावर सर केला रायगड किल्ला ; दुर्दम्य इच्छाशक्तीचे अनोखे उदाहरण..!!

पुणे : जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे पडते, हे वाक्य पिंपरीतील एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने करून दाखविले आहे. अपघातात पाय गमावलेल्या ओमकार...

Read more

पगार व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यातून पुणे विद्यार्थी गृहात ‘कलह’ ; संचालक मंडळाच्या कार्याध्यक्षांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी ; ३० ते ४० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…!

पुणे : पुणे विद्यार्थी गृह संचालक मंडाळाच्या कार्याध्यक्षांना पगार व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद घालत एका महिला सेवकाच्या सांगण्यावरून बेकायदेशीर जमाव...

Read more

शिक्षिका हेमलता झेंडे यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती पुरस्कार प्रदान..!

अजित जगताप कोल्हापूर  : प्राथमिक शिक्षिका हेमलता शंकर झेंडे यांना भारतीय महिला मंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने...

Read more
Page 68 of 106 1 67 68 69 106

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!