Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ATM मधून पैसे काढणे होणार आता महाग; मर्यादित सीमेनंतर व्यवहार केल्यास बसणार आर्थिक भुर्दंड

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 30 March 2025, 9:00

मुंबई : सध्या डिजिटल पेमेंटच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या ट्रेंडमध्ये, काहीवेळा तुम्हाला अजूनही रोख रकमेची आवश्यकता असते. तेव्हा तुम्ही ही रोकड बँकेच्या एटीएममधून काढता. पण आता एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मासिक मर्यादा संपल्यानंतर बँक ग्राहकाला एक मे पासून प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये मोजावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क 2 रुपयांनी वाढवून प्रति व्यवहार 23 रुपये करण्यास मान्यता दिली आहे. दर महिन्याला मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढल्यावर हे शुल्क आकारले जाईल. ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहार करण्यास पात्र आहेत. ग्राहक इतर बँकांच्या एटीएममधून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मोफत व्यवहारांसाठी देखील पात्र आहे. ते महानगरांमध्ये तीन विनामूल्य व्यवहार करू शकतात आणि इतर ठिकाणी पाच विनामूल्य व्यवहार करू शकतात.

या रकमेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी बँकेकडून शुल्क आकारले जाते. आरबीआयने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, ‘मोफत व्यवहारांव्यतिरिक्त, ग्राहकाकडून प्रति व्यवहार जास्तीत जास्त 23 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. हा बदल 1 मे 2025 पासून लागू केला जाणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57

समुद्रात भारतीय जहाजावर हल्ला! 24 भारतीयांच्या जीवाला धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

Tuesday, 17 November 2026, 14:54

“ए आमच्याकडे का बघतो?’ पुण्यात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् हाणामारी, दुचाकींचे नुकसान; नागरिक हैराण…

Tuesday, 17 November 2026, 14:38

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर! कोर्टाचं कामकाज ठप्प ; न्यायदान प्रक्रियेला मोठा फटका

Tuesday, 17 November 2026, 14:21

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58
Next Post

YouTube कडून आणलं जातंय 'हे' बेस्ट फीचर; Android युजर्सला पाहता येतील आवडीचे व्हिडिओ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp