व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

अर्थकारण

Gold Silver Rate : सोने-चांदीची दरवाढ खिशाला काही परवडेणा? पाहा कितीने महागले सोने

Gold Silver Rate : नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमतींनी पुन्हा गगन भरारी घेतली. ऐन लग्नसराईत सोने-चांदीने ग्राहकांची नाराजी ओढावून घेतली...

Read more

Indian Economy : आनंदवार्ता! भारताच्या GDP ची घौडदौड सुरुच; चीनला धोबीपछाड

Indian Economy : नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे. जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6...

Read more

Gold Silver Rate : सोने-चांदीच्या किंमतीत आज घसरण, खरेदी करण्याआधी भाव पाहा

Gold Silver Rate : मुंबई : सोने-चांदीच्या दरांनी गेल्या दोन दिवसांत इतिहास रचला होता. किंमती गगनाला भिडल्या. मात्र, आज सोने...

Read more

TCS चे शेअर आजपासून बायबॅक; गुंतवणूकदारांना होता येणार योजनेत सहभागी

मुंबई : टाटा ग्रुपची प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' अर्थात TCS 17,000 कोटींची समभाग पुनर्खरेदी (शेअर...

Read more

Gold Silver Rate : सोने-चांदीची विक्रमी झेप; रेकॉर्ड मोडत वाढले दर

Gold Silver Rate Today : पुणे : सोने-चांदीचे आजचे 4 मे 2023 रोजीचे दर हे वाढले आहेत. जुना रेकॉर्ड इतिहासजमा...

Read more

चीनला धक्का देत फॉक्सकॉनचा भारताला दिलासा; देशात करणार 13 हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : तैवानची कंपनी होन हाय अर्थात फॉक्सकॉनने चीनला एक मोठा धक्का दिला आहे. फॉक्सकॉन भारतात सुमारे 13 हजार...

Read more

सिल्कयारा बोगद्याबाबत अदानी समूहाचे स्टेटमेंट; म्हणाले, आमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही

नवी दिल्ली: गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने एक निवेदन जारी केले आहे की, समूहाची कोणतीही उपकंपनी उत्तराखंडमधील सिल्क्यरा बोगद्याच्या बांधकामात...

Read more

क्रेडिट कार्डचा भारतीयांकडून वाढतोय वापर; ऐन सणासुदीत खर्च केले तब्बल ‘इतके’ लाख कोटी

नवी दिल्ली : सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापूर्वी क्रेडिट कार्ड मिळवण्यात अडचणी येत होत्या. पण आता...

Read more

तुम्ही Google Pay वरून रिचार्ज करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी; रिचार्जसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे

नवी दिल्ली: भारतातील Google Pay वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गुगल पे मोबाईल रिचार्जसाठी वेगळे पैसेही आकारणार असल्याची बातमी आहे....

Read more

BSE आणि NSE चा ‘या’ कंपन्यांना दणका; ठोठावला भरमसाठ दंड

मुंबई : 'सेबी'कडून गुंतवणुकीसंदर्भात अनेक नियम लावले जातात. त्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाते. त्यात आता 'बॉम्बे स्टॉक...

Read more
Page 33 of 39 1 32 33 34 39

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!