Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिल्कयारा बोगद्याबाबत अदानी समूहाचे स्टेटमेंट; म्हणाले, आमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 27 November 2023, 18:43
Adani Group denies link with Uttarakhand tunnel construction firm. Read full statement

नवी दिल्ली: गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने एक निवेदन जारी केले आहे की, समूहाची कोणतीही उपकंपनी उत्तराखंडमधील सिल्क्यरा बोगद्याच्या बांधकामात गुंतलेली नाही. समूहाने आपल्यावर करण्यात आलेले आरोप निंदनीय असल्याचे म्हटले आहे. या आरोपांमध्ये बोगदा बांधणाऱ्या कंपनीत त्यांचे शेअर्स असल्याचे म्हटले होते.

सोशल मीडियावर सातत्याने असे बोलले जात होते की, सिल्कयारा बोगद्याच्या बांधकामाशी संबंधित कंपनीचे अदानी समूहाशी संबंध असून बांधकाम कंपनीत अदानी समूहाचे शेअर्स आहेत. त्यानंतर अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. बोगद्याच्या बांधकामाशी समूहाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काहीही संबंध नसल्याचे सांगितले. अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समूहाचे बोगदा बांधकाम कंपनीत कोणतेही शेअर्स नाहीत. ते म्हणाले, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अदानी समूह किंवा त्यांच्या कोणत्याही उपकंपन्यांचा बोगद्याच्या बांधकामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. तसेच त्या कंपनीमध्ये आमचे कोणतेही शेअर्स नाहीत.

माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, उत्तराखंड बोगदा कोणत्या खाजगी कंपनीद्वारे बांधला जात आहे? जेव्हा हा बोगदा कोसळला तेव्हा त्याचे भागधारक कोण होते? अदानी ग्रुप देखील यापैकी एक आहे का? मी फक्त विचारतोय?

 

Clarification on nefarious attempts to link us to the unfortunate collapse of a tunnel in Uttarakhand. pic.twitter.com/4MoycgDe1U

— Adani Group (@AdaniOnline) November 27, 2023

सिल्क्यरा बोगदा हा हैदराबादस्थित नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड बांधत आहे. अदानी समूहाने अपघाताशी आपले नाव जोडण्याच्या प्रयत्नाचा निषेध केला आणि म्हटले की, या वेळी आमचे विचार आणि प्रार्थना अडकलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Woman died in car as unable to reach hospital due traffic pune

Nagar Road Traffic Jam : महिलेचा कारमध्येच गुदरमरून मृत्यू, नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी बेतली जीवावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.