Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar Road Traffic Jam : महिलेचा कारमध्येच गुदरमरून मृत्यू, नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी बेतली जीवावर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 27 November 2023, 19:13
Woman died in car as unable to reach hospital due traffic pune

पुणे: पुणे- नगर रस्ता येथील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज वडगाव शेरी चौकाजवळ टँकर पलटी झाला होता. या अपघातात टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, ही वाहतुक कोंडी ६२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत उपचारासाठी जाताना या वाहतूक कोंडीतून वाट न मिळाल्याने सदर महिलेला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे, कारमध्ये गुदमरून महिलेचा मृत्यू झाला आहे. (Nagar Road Traffic Jam)

पुणे-अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री टँकर पलटी झाल्याने अपघात झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून वायुगळती थांबविण्याचे काम हाती घेण्यात आले. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत संभाव्य धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारले. तर पोलिस विभागाकडून नगर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्यात येत होती.

परंतु, रस्त्याच्या बरोबर मध्यभागी टँकर पलटी होऊन रस्त्यावर ज्वलनशील पदार्थ सांडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यानंतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येत होती. मात्र, सकाळी कार्यालययीन कामकाजाची वेळ असल्याने नगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या दरम्यान एक ६२ वर्षीय आजारी महिला उपचारासाठी कुटुंबीयांसोबत कारमधून हॉस्पिटलमध्ये जात होती. पण, वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या कारला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे, या महिलेला वेळेवर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे कारमध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या महिलेला जायला वाट मिळाली असती, वेळेत उपचार मिळून कदाचित महिलेचा जीव वाचला असता. मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

'नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धे'त कळंबचा राणा प्रताप संघ प्रथम; रोख 31 हजारांचे बक्षीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.