Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सर्वसामान्यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा, आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती झाल्या कमी; ‘इतक्या’ रुपयांची होणार बचत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 1 April 2024, 8:38
LPG cylinder prices cut by Rs 30 rupees in commercial

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना मोठी भेट मिळाली आहे. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी सोमवार एक एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

व्यावसायिक सिलिंडरवर कपात लागू
सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून म्हणजेच सोमवार एक एप्रिलपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 30.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या दर कपातीचा लाभ फक्त 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत गॅस दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आजपासून विविध शहरांमध्ये या किमती
ताज्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,764.50 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,879 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. या मोठ्या सिलिंडरसाठी मुंबईतील लोकांना आता 1,717.50 रुपये मोजावे लागतील, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत आता 1,930 रुपये असेल.

निवडणुकीपूर्वी दरांमध्ये कपात
व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतील ही कपात महत्त्वाची ठरते, कारण याच महिन्यात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. देशात सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात सुरू होणार असून जूनपर्यंत चालणार आहेत. यासोबतच गेल्या तीन महिन्यांपासून सलग सुरू असलेली व्यावसायिक सिलिंडरची दरवाढही थांबली आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट जाहीर केली होती, तेव्हा घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना एक भेट मिळाली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 7 मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करताना युवक अटक….

Saturday, 17 May 2025, 18:25

गजा मारणेसह टोळीतील सदस्य्यांच्या आलिशान गाड्या जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 17 May 2025, 18:11

चुकीने दुसऱ्याच्या खात्यावर गेलेले 75 हजार रुपये भारती विद्यापीठ पोलिसांमुळे अवघ्या 10 मिनिटात मिळाले परत

Saturday, 17 May 2025, 17:33

मोठी बातमी..! पुण्यातील आयसिस मॉड्युल प्रकरणातील दोन वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक; ‘एनआयए’ची मोठी कामगिरी

Saturday, 17 May 2025, 17:17
13 Delhi councillors resign from AAP, announce formation of new party

आता केजरीवालांच्या पक्षाबाबत महाराष्ट्र पॅटर्न; ‘आप’चे 13 जण फुटलेबंडखोरांचा वेगळा गट स्थापन

Saturday, 17 May 2025, 16:55

Katraj News: बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना आंबेगाव पोलिसांनी केले अटक…

Saturday, 17 May 2025, 16:12
Next Post
3750 people voted from home in nashik dindor loksabha

1100 कोटींची संपत्ती, निवडणुकीत मते मिळाली फक्त 1500, सर्वात श्रीमंत उमेदवार डिपॉझिटही वाचवू शकला नाही

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.