Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wakad Crime | उसने पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून तरुणाचे अपहरण; मारहाण करून रुममध्ये कोंडले; वाकडमधील प्रकार…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 May 2023, 17:56

Wakad Crime | पिंपरी-चिंचवड : उसने पैसे वेळेवर दिले नाहित म्हणून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.6) वाकड येथे मुंबई- बँगलोर महामार्गावर घडला. मारहाणीनंतर तरुणाला रुममध्ये कोंडून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी जावेद आरिफ खान (वय 26 रा. भोसरी) यांनी वाकड पोलिसांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी रफिक मेहबुब शेख (वय 28 रा.देहुरोड) व आमान आमिन शेख (वय 21 रा.देहुरोड) यांना अटक केली आहे तर दोन अनोळखी इसावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आमान याच्याकडून 1 लाख रुपये उसने घेतले. ते वेळेवर परत केले नाहीत म्हणून आरोपीने फिर्यादीचे जबरदस्तीने अपहरण केले व मारहाण केली. पैसे मिळविण्यासाठी आमान आणि रफिकभाईने इतर दोन मित्रांच्या मदतीने तरुणाला स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवले.त्यानंतर तरुणाला देहूरोड येथील नदीच्या किनारी नेऊन हाताने व रॉडने बेदम मारहाण केली.

 

मारहाण केल्यानंतर तरुणाला कारमधून लिंक रोड येथील रमाबाईनगरमध्ये असलेल्या एका फ्लॅटमध्ये आणले. आमानने तरुणाच्या भावाला आणि वडीलांना फोन लावून पैशांची मागणी केली. पैसे मिळत नाहीत तो पर्यंत तरुणाला फ्लॅटमधील एका रूममध्ये कोंडुन ठेवण्यात आले होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Hospital News : धर्मदाय रुग्णालयांच्या मनमानीला आता बसणार चाप ; ‘आरोग्य मित्र’नेमण्यात येणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.