Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wagholi News : दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 28 July 2023, 19:45

Wagholi News : वाघोली, (पुणे) : पुणे – नगर मार्गावर दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. शुक्रवारी (ता. २८) पोलिसांनी हि कामगिरी केली आहे.

अनिकेत कैलाश कांबळे वय २०, रा, फुलेनगर, येरवडा), आनंद अर्जुन कांबळे (वय – ३०, रा. फुलेनगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सचिन पवार यांना माहिती मिळाली की, पुणे नगर हायवेवर दोन इसम मोटार सायकलसह संशयित रित्या थांबलेले आहेत
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकाने तात्काळ रवाना होऊन सदर दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे त्यांची नावे सांगितली. Wagholi News

 

दरम्यान, त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरीची कबुली दिली आहे. सदर इसमांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी हडपसर पोलिसांच्याताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उप निरिक्षक सुरेश जायभाय, पोलीस हवालदार वाळके, पोलीस नाईक विठ्ठल खेडकर, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांच्या पथकाने केली आहे. Wagholi News

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Bhigavan News : बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर दुरुस्त करून शिक्षक भरती प्रक्रिया करावी ; अ‍ॅड. पांडुरंग जगताप यांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.