Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan | कोरेगाव मूळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांच्याविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 20 May 2023, 16:01

हनुमंत चिकणे

Uruli Kanchan | उरुळी कांचन, (पुणे) : घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल त्याची चौकशी करण्याचा अर्ज दाखल करून चौकशी सुरू झाल्याचा राग मनात धरून कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचानी एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी माजी सरपंचाविरूध्द लोणी काळभोर पोलिस ठाण्यात विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल राजाराम शितोळे (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचांचे नाव आहे. यासंदर्भात एका २६ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने कोरेगाव मूळसह परिसरात खळबळ उडाली आहे.

 

घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी माजी सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्याविरूध्द घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी लावण्याबाबत अर्ज केला होता.

सदरील अर्जाची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचा राग मनात ठेवुन शितोळे यांनी काही दिवसांपूर्वी फिर्यादी या पायी जात असताना त्यांना शिवीगाळ करून विनयभंग केला. फिर्यादी या अनुसूचीत जातीच्या आहेत हे माहित असताना देखील त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीचे वडिल शितोळे याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना देखील दमदाटी केली. त्यामुळे विठ्ठल शितोळे याच्याविरूध्द विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत.

एकाच दिवशी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल…

दरम्यान, कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सचिन गुलाब निकाळजे याने तर चक्क महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावरही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Uruli Kanchan News : कोरेगाव मुळच्या ग्रामपंचायत सदस्याने महिलकडे केली शरीर सुखाची मागणी ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Loni Kalbhor Police | लोणी काळभोर पोलिसांचा धाक संपला का? गेल्या आठ महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचा बोलबाला ; पोलीस प्रशासन मात्र ‘ऑल इज वेल’..!

Loni Kalbhor News | फायनान्स वाले असल्याचे सांगत, उरुळी कांचन जवळ तिघांच्याकडुन चारचाकी गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Cyber Crime : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने कॉम्प्युटर इंजिनिअरला घातला गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.