Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cyber Crime : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने कॉम्प्युटर इंजिनिअरला घातला गंडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 May 2023, 16:22

 

Cyber Crime : पुणे: ऑनलाइन टास्कच्या आमिष दाखवून फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे. सातत्याने असे प्रकार घडत असताना देखील उच्च शिक्षित या आमिषाला बळी पडत असून स्वत:ची फसवणुक करुन घेत आहेत. (Cyber Crime) असा एक प्रकार घडला असून सायबर चोरट्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरला तब्बल नऊ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. (The lure of online tasks has put computer engineers in trouble)

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cyber Crime) याबाबत एका कॉम्प्युटर इंजिनिअरल तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण संगणक अभियंता आहे. (Cyber Crime) तो नोकरीच्या शोधात होता. तरुणाला चोरट्यांनी एक संदेश पाठविला होता. घरातून ऑनलाइन कामाची संधी आहे. समाजमाध्यमातील जाहिराती, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. (Cyber Crime) सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यानंतर ऑनलाइन टास्कमध्ये आणखी काही रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

तरुणाने चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी नऊ लाख ७५ हजार रुपये जमा केले. (Cyber Crime) पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. चोरट्यांचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले.(Cyber Crime)  त्यानंतर तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी संबंधित गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Cyber Crime | आभासी चलनात गुंतवणूक करणं पडलं महागात; व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक…

Cyber Crime | चित्रपटाला चांगला रिव्ह्यू दिला तर पैसे देण्याचे आमिष दाखवत तब्बल २१ लाख रुपयांना घातला गंडा…

Cyber Crime: डिलरशीप मिळवण्याच्या नादात तरुणाने गमावले तब्बल २१ लाख ; हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune Crime : जावयाने सासू व त्यांच्या मित्राचे फोटो केले मार्फ; नग्न फोटो बनवून पाठवले नातेवाईकांना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.