Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli kanchan : पुणे -सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडीत दोन बल्करमध्ये कार चिरडली ; कारचे इंजिन आणि बोनेटचा चक्काचूर, जीवितहानी नाही..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 15 May 2026, 11:13

Uruli kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर दोन बल्करच्या मध्ये कार अडकून झालेल्या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरधाव वेगात असलेल्या बल्कर मिक्सरने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे कार पुढील बल्करला जाऊन धडकली. सुदैवाने, या अपघातात कोणासही दुखापत झालेली नाही, मात्र वाहनांचे आर्थिक नुकसान झाले आहे. Uruli kanchan :

सोरतापवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत वाकडापुल परिसरात शुक्रवारी (ता. 15) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सेवानिवृत्त अधिकारी कैलास भागचंद कटारीया (वय 57 वर्षे, रा. मार्केट यार्ड एल 222 आदिनाथ सोसायटी पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uruli kanchan :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सेवानिवृत्त अधिकारी कैलास कटारीया हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने (MH 12 XQ 5256) पुण्याकडे जात होते. सोरतापवाडी येथील वाकडापुल जवळ आले असता, पाठीमागून येणाऱ्या बल्कर मिक्सरने (MH 12 TV 0467) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. Uruli kanchan :

 

बल्करची धडक इतकी जोरात होती की, कटारीया यांची कार समोर चाललेल्या दुसऱ्या एका बल्करवर (MH 12 XM 3728) जाऊन आदळली. दोन अवजड वाहनांच्या मध्ये कार सापडल्याने कारचा पत्रा चेपून इंजिन आणि बोनेटचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात बल्कर मिक्सरचेही नुकसान झाले आहे. Uruli kanchan :

दरम्यान, अपघात घडल्यानंतर पाठीमागून धडक देणाऱ्या बल्कर मिक्सरचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. याप्रकरणी कैलास कटारीया यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, ३२४(५) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत. Uruli kanchan :

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post
Loni kalbhor

Loni Kalbhor News : कवडीपाट टोलनाक्यावर मोठा कट उधळला! कोयत्यासह तिघे जेरबंद; पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गुन्हा टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.