Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पायावर थुंकल्याने दोन जणांनी एकाचे नाक फोडले…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 14:28
पुणे :  ‘तू आमच्या पायावर थुंकला काॽ’असे म्हणत दोन जणांनी एका युवकाला मारहाण करुन त्याचे नाक फोडल्याची घटना नुकतीच घडली. बालेवाडी येथे हायस्ट्रीट समोरील मेमोज दुकानासमोर फुटपाथवर ही घटना घडली.
३० ऑक्टोबर रोजी रात्री विपुल नाथ (३१, रा.बालेवाडी, पुणे) हा तरुण पायी चालत जात होता. त्या वेळी त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या दोन अज्ञात ३० वर्षे वयोगटातील तरुणांनी त्यास अडवून ‘तू आमच्या पायावर थुंकला काॽ’ असे म्हणत त्याच्या तोंडावर व नाकावर बुक्के मारले.
त्यात विपुलच्या नाकातून रक्त येऊन नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. दुसऱ्या आरोपीने तक्रारदारास हाताने व लाथेने मारून शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस त्या दोन जणांना शोध घेत आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“हे बघ, मी चाकू खुपसून घेईन”; मैत्रिणीला वाटली मस्करी, अन् काही क्षणांतच पुण्यातील तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 5 September 2026, 9:42

निसर्गाचा चमत्कार की काही वेगळंच? कोरडी विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली; नेमकं काय घडलं?

Saturday, 5 September 2026, 9:24

लाव रे तो DJ! पुण्यात गणेशोत्सवात DJ ला परवानगी, मंडळांचा आनंद गगनात मावेना!

Saturday, 5 September 2026, 9:03

एकटी महिला दिसली की नजर ठेवायचा अन् संधी मिळताच…! पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीला बेड्या ठोकल्या…

Saturday, 5 September 2026, 8:53

मुलगी समजून 7 महिने गोड गप्पा… नंतर कळलं ‘ती’ नव्हे तर तो मुलगा; पुण्यातील तरुणाला दीड लाखांचा गंडा

Saturday, 5 September 2026, 8:36

वाद झाला अन् काही क्षणांतच अनर्थ! बावधनमध्ये महिलेचा मृत्यू, पती फरार

Saturday, 5 September 2026, 8:05
Next Post

शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा ; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा केंद्राला प्रस्ताव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp