Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा ; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा केंद्राला प्रस्ताव

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 15:05
पुणे : पीक योजनेचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याचा  वाद ताजा असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागत असल्याने केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, त्यांना मिळणारी भरपाई अतिशय कमी असते. सध्याच्या विमा रकमेत शेतकऱ्यांचा वाटा दोन टक्के आहे. उर्वरित ५० टक्के केंद्र आणि ५० टक्के राज्य सरकार भरते. राज्याचा हिस्सा उचलण्यास आम्ही तयार असून केंद्राने त्यांचा हिस्सा दिल्यास ही योजना लागू होऊ शकते. शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया, सातबारा द्यावा, असा आमचा प्रस्ताव आहे.

राज्यात ९६ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता राज्यात १ कोटी ५३ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ९६ लाख इतकी आहे. पीक विमा एक रुपयात केल्यास ९६ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना दोन टक्के रक्कम भरावी लागते. अनेकदा शेतकरी ही रक्कम भरू शकत नसल्याने पीक विमा काढू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा मिळावा असा प्रस्ताव तयार केला असून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पुण्यातील बैठकीत तो सादर करण्यात येईल, अशी माहिती  सत्तार यांनी दिली.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पलंगावर सडलेला मृतदेह, वरच्या दिशेला हात अन् घरात रक्ताचे डाग; पंजाबी गायकाच्या मृत्यूने खळबळ

Saturday, 5 September 2026, 10:43

“हे बघ, मी चाकू खुपसून घेईन”; मैत्रिणीला वाटली मस्करी, अन् काही क्षणांतच पुण्यातील तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 5 September 2026, 9:42

निसर्गाचा चमत्कार की काही वेगळंच? कोरडी विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली; नेमकं काय घडलं?

Saturday, 5 September 2026, 9:24

लाव रे तो DJ! पुण्यात गणेशोत्सवात DJ ला परवानगी, मंडळांचा आनंद गगनात मावेना!

Saturday, 5 September 2026, 9:03

एकटी महिला दिसली की नजर ठेवायचा अन् संधी मिळताच…! पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीला बेड्या ठोकल्या…

Saturday, 5 September 2026, 8:53

मुलगी समजून 7 महिने गोड गप्पा… नंतर कळलं ‘ती’ नव्हे तर तो मुलगा; पुण्यातील तरुणाला दीड लाखांचा गंडा

Saturday, 5 September 2026, 8:36
Next Post

कदमवाकवस्ती येथील जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांचा छापा ; ५ जणांवर गुन्हा दाखल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp