Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News pune : नर्हेतील भूमकर चौकातील पेट्रोल पंपावर चोरटयांचा दरोडा; कामगारावर कुऱ्हाडीने वार करून रोकड लुटली…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 11:21

पुणे : नर्हेतील भूमकर चौकात असलेल्या एका पेट्रोल पंपावर चोरटयांनी काल सोमवारी (ता.२२) मध्यरात्री दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोराने कामगारावर कुऱ्हाडीने वार करून पेट्रोल पंपातील रोकड लुटली आहे. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.२२) मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी भूमकर चौकातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. तेव्हा एक दरोडेखोर हातात कुऱ्हाड घेऊन कामगारांच्या केबिनमध्ये घुसला. त्यावेळी केबिनमध्ये कामगार झोपले होते. दरोडेखोराने पैशाची मागणी केली. तेव्हा कामगारांनी नकार दिला. तेव्हा दरोडेखोराने कामगारावर कुऱ्हाडीने वार केले. आणि कामगारांना धमकावून रोकड लुटली. आणि दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, दरोडेखोराने कुऱ्हाडीने कामगारावर वार केल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आणि पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. दरोडेखोराने पेट्रोल पंपावरील किती रक्कम लुटली आहे. याची अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. तरी, पुढील तपास पुणे शहर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post

गौरी-गणपतीसाठी एसटी सज्ज :कोकणात जाण्यासाठी पुण्यातूनही जादा बस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.