Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गौरी-गणपतीसाठी एसटी सज्ज :कोकणात जाण्यासाठी पुण्यातूनही जादा बस

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 11:56
पुणे : दोन वर्ष कोरोना महामारीमुळे राज्यातील चाकरमान्यांना गौरी-गणपतीला कोकणात आपल्या गावी जाता आले नाही. यंदा मात्र त्यांचा उत्साह कमालीचा असून विक्रमी एसटी बस या वर्षी आरक्षित झाल्या आहेत.पुणे विभागातूनही कोकणासाठी सध्या जादा बस सोडण्यात येत आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या विभागातून बस सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी जादा बसचे नियोजन केले आहे. कालपर्यंत (ता.२२ ऑगस्ट) ३,३६१ बस आरक्षित झाल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली आहे. यामध्ये ग्रुप आरक्षण करणाऱ्या बसची संख्या सर्वाधिक १,९१२ आहे, तर १,०२२ बसचे प्रवाशांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आरक्षण केले असून ४२७ बस अंडर बुकिंग असल्याचे सांगितले.
दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षी मात्र रेकॉर्ड ब्रेक प्रवाशांचा एसटीच्या प्रवासाला प्रतिसाद मिळत असल्याने महसुलात वाढ होण्याची शक्यता एसटी प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कोकणात जाणाऱ्या मार्गावर गणेशभक्तांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी एसटी महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची ठिकठिकाणी नियुक्ती केली आहे. यामध्ये बस पार्किंग व्यवस्था, इंधन व्यवस्था, अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक, बसची सुसज्जता, बसची मार्गस्थ दुरुस्ती, माहिती कक्ष, दक्षता पथक, तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35
Next Post

संगमनेर येथे धुनी - भांडी करणाऱ्या महिलेची मुलगी बनली थेट वन अधिकारी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.