Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! हैबतपुर पाटीजवळ कार आणि बसचा भीषण अपघात; ५ ठार तर १० हून अधिक गंभीर जखमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 13:08

उस्मानाबाद : उदगीर- लातूर रस्त्यावरील कार आणि बसचा हैबतपुर पाटीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी (ता.४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ५ जण ठार तर १० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर येथील एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेले होते. देवीचे दर्शन घेऊन कारमधून माघारी येत असताना, उदगीरहून चाकूर दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा, उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटी जवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून, बसमधील दहा जण जखमी झाले त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी व उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले. सर्वांनी मिळून बचाव कार्यास प्रारंभ केला. काही जखमींना प्रथमोपचार दिले. सद्यस्थितीत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेच. अद्याप मृतांची ओळख पटली नसून अपघातास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55
Next Post

पुणे शहर व जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी व बॅटऱ्यांची चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद ; १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, युनिट ६ च्या पोलिसांची कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.