Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जावई पिसाळला..! पोलीस ठाण्यातच सासूच्या पाया पडण्याचे नाटक करून सासूवर हल्ला ; सासू जखमी, हडपसर येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 February 2023, 11:25

हडपसर : सासूच्या पाया पडायचे असे सांगून पोलीस ठाण्यातील आवारात पोलिसांसमोरच जावायाने सासूवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या सर्व प्रकारात सासूच्या गालाला जखम झाली आहे.

मंगेश महादा तारे (वय – २९, रा. वडगावशेरी) असे हल्ला करणाऱ्या जावयाचे नाव आहे. पुष्पा दामोदर पालवे (वय- ४६, महादेव नगर, मांजरी, ता. हवेली) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीचे सासरे दामोदर पालवे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. पती मंगेश हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पूजा या आपल्या आईकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात आले असता आमच्या दोघांमध्ये कसलेही वाद नाही हे सांगण्याचा प्रयत्न  मंगेश करीत होता.

 

दरम्यान, असे असताना मंगेशने सासूच्या पाया पडायचे आहे असे सांगितले. पाया पडतानाच त्याने जर्किंगच्या खिशात भाजी कापण्याचा आणलेला चाकू अचानक बाहेर काढत सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू पुष्पा पालवे यांच्या गालाला जखम झाली.

यावेळेस हडपसर पोलीस ठाण्यातील दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पालवे यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दामोदर पालवे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

अन् दोन महिन्यांच्या चिमुकल्यासमोर मृत्यूही हरला ! तुर्की-सीरिया भूकंपात ५ दिवस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुकल्याचे वाचले प्राण..!!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.