Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् दोन महिन्यांच्या चिमुकल्यासमोर मृत्यूही हरला ! तुर्की-सीरिया भूकंपात ५ दिवस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुकल्याचे वाचले प्राण..!!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 February 2023, 12:32

तुर्की : तुर्की आणि सीरियामध्ये ६ फेब्रुवारीला विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपात आत्तापर्यंत ३० हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या भूकंपातून १२८ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याला शनिवारी (ता.११) बचाव पथकाने बाहेर सुखरूप बाहेर काढले आहे. या चिमुकल्याने मृत्यूलाही चकवा देत ‘जाको राखे सैयां मार सके ना कोई’ ही म्हणही खरी ठरवली.

या भूकंपात शेकडो टन वजनाच्या ढिगाऱ्याखालून लोक सुखरूप बचावल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तुर्कीतील हाताय येथे शनिवारी ढिगाऱ्याखालून दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर मृत्यूवर मात केलेल्या या चिमुकल्यासाठी जमावाने टाळ्या वाजवून स्वागत केले आहे. या चिमुकल्याला वाचवल्याचा आनंद मदत आणि बचाव पथकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. भूकंपानंतर सुमारे ५ दिवस आणि ८ तासांनी हे बाळ सुखरुप सापडले आहे.

 

दरम्यान, या भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. ढिगाऱ्याखाली अडकून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले आहेत. भूकंपाच्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि तुर्की प्रशासनाकडून मदत आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

मोफत धान्य योजनेची घोषणा हवेतच ; धान्य उचलण्यासाठी कंत्राटदारालाच सव्वाचार लाख रुपये हमालीसाठी मोजावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.