Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक ; घरच्यांचा लग्नास विरोध होताच अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल, डोंबिवलीतील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 29 May 2025, 16:48

मुंबई : डोंबिवलीमधील एका अल्पवयीन मुलीने घरच्यांनी मामाच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या आत्महत्येप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मामाच्या मुलाबरोबर सतत मोबाईल आणि इन्स्टाग्रामवर संपर्कात होती. लग्न करीन तर मामाच्या मुलाशीच अशी ती हट्टाने आणि आग्रहाने म्हणायची. परंतु, वडिलांनी मयत मुलीला मामाचा मुलगा चांगला नाही, त्याला नोकरी नाही. तसेच तू अद्याप सतरा वर्षाची आहे. तुझे अजून लग्नाचेही वय झाले नाही. त्यामुळे तू उगाच लग्नासाठी हट्ट धरू नकोस, असे सांगितले. तिला मामाच्या मुलासोबत लग्न करण्यास कुटुंबीय विरोध करत होते.आपले लग्न आपल्या मामाच्या मुलाबरोबर कुटुंबियांच्या विरोधामुळे होणार नाही. ते आपल्या लग्नाला सतत विरोध करत राहतील असा विचार करून अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

 

दरम्यान मुलीची आई कपडे धुण्यासाठी बाहेर गेली असता त्यावेळेस मुलीने हे पाऊल उचलले. काही वेळाने आई घरात आली तेव्हा तिला मुलीने गळफास घेतला असल्याचे आढळले. तिने तात्काळ शेजाऱ्यांच्य मदतीने मुलीला पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38

बारामतीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 55 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त, आरोपी अटकेत..

Wednesday, 10 June 2026, 19:10

शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ‘त्या’ थरारक खुनाचा अवघ्या 48 तासांत छडा; अल्पवयीन आरोपी ताब्यात, शिक्रापूर पोलीस अन् ‘एलसीबी’ची कामगिरी..

Wednesday, 10 June 2026, 18:40

विवाहितेची माहेरी आल्यावर जुन्या मित्रांसोबत दारुपार्टी! ‘त्या’ एका मागणीला नकार दिला म्हणून मित्रांनीच केला खून; अर्धनग्न मृतदेह जंगलात फेकला अन्…

Wednesday, 10 June 2026, 18:34

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 754 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर, 12 जूनला आरक्षण सोडत तर ओबीसी’ आरक्षणावर निवडणूक आयोगाची करडी नजर..

Wednesday, 10 June 2026, 18:10

केवळ पोट भरणे म्हणजे पोषण नाही! शरीराला नेमके काय हवे? जाणून घ्या निरोगी राहण्याचे सोपे उपाय

Wednesday, 10 June 2026, 18:02
Next Post

'थार' गाडीसाठी माहेरहून पैसे आणण्याच्या तगाद्याला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल ; पतीसह सासरकडील 7 जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.