Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 55 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त, आरोपी अटकेत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 June 2026, 19:10

बारामती, (पुणे) : बारामती शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे धाड टाकून तब्बल 55 हजार 244 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी (वय ३८, रा. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 जून 2026 रोजी भिगवण रोड, जळोची येथील ‘मे. धानेश्वरी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स’ (शॉप नं. ८५, विश्व एम्पायर) येथे अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारीलक्ष्मीकांत सावळे आणि पंचांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा आढळून आला.

कारवाई दरम्यान पोलिसांनी व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध ब्रँडचा माल जप्त केला. यामध्ये प्रीमियम आर.एम.डी. पानमसाला, एम सेंटेड तंबाखू. डायरेक्टर पान मसाला, विमल पानमसाला व व्ही-1 तंबाखू, गुलाम गुटखा, बाजीगर गुटखा आणि के.आर.1 हजार गुटखा या प्रकरणी दुकान मालक आणि विक्रेता गणेश गुरुभेट्टी याला 10 जून रोजी अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, त्याने हा प्रतिबंधित माल कर्नाटक राज्यातून आणल्याची कबुली दिली. मात्र, याबाबत कोणतेही वैध खरेदी बिल किंवा कागदपत्रे तो सादर करू शकला नाही.

 

पोलिसांनी केवळ किरकोळ विक्रीपुरता तपास मर्यादित न ठेवता, प्रतिबंधित गुटख्याच्या चोरट्या व्यापाराची संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था, मुख्य पुरवठादार, वितरक आणि उत्पादक यांच्यापर्यंत तपासाचे जाळे विस्तारित करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35
Next Post

"मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं"; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी 'मस्करी'? 'त्या' एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.