Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, सोन्या चांदीचा 24 लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत, परजिल्ह्यातून नोकर जेरबंद..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 May 2026, 17:03

अक्षय टेमगिरे
Shirur News : शिरूर, (पुणे) : शिरूर शहरातील आनंद सोसायटी परिसरात घरकाम करणाऱ्या नोकरानेच मालकाच्या घरातून तब्बल 24 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने परजिल्ह्यात जाऊन आरोपीला जेरबंद करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे शिरूर येथील आनंद सोसायटी, येथे राहणारे नितीन मोतीलाल मुथ्था यांच्या घरातून दिनांक ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व इतर मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणात घरात काम करणारे कामगार विलास आनंदा खोसडे व सारजा विलास खोसडे रा. भायेगाव, ता. जि. नांदेड यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरी केल्याची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

 

नितीन मोतीलाल मुथ्था यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी विलास आनंदा खोसडे हा जांब, ता. मुखेड, जि. नांदेड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेल्या सुमारे २४ लाख रुपये किंमतीच्या ७ किलो १३४ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व दागिने तसेच ३६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या निजोजानानुसार शिरूर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने केली असुन या पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे व अजय पाटील यांनी सहभाग घेत कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09

सलूनमध्ये हेअर स्पा करायला गेली महिला; स्पा करताना डोळे बंद केले अन् घडला विचित्र प्रकार, सलून मालकाने जबरदस्ती किस केलं अन्…

Friday, 5 June 2026, 18:51
Next Post

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.