Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर न्यायालयाचा निकाल; आरोपीला सहामहिन्यांच्या सक्त मजूरीची शिक्षा….

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 20 August 2025, 22:07

शिरूर: शिरूर पोलीस ठाण्यात 2017 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा महत्त्वाचा निकाल मंगळवारी (ता.19) लागला असून, डंबेनाला (ता. शिरूर) येथील सुरेश ज्ञानोबा ओतारी (वय ६१) यांना शिरूर न्यायालयाच्या मा.झारी यांच्या कोर्टाने सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात सन-2017 मध्ये सुरेश ओतारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये सुरेश ओतारी यांनी फिर्यादीला घरात घुसून त्यांच्यासोबत वाद घातला होता आणि मारहाण करून फिर्यादीला गंभीर जखमी केले होते. या गुन्ह्या अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली ओतारी यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

दरम्यान याप्रकरणी युक्तिवादानंतर या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीच्या वेळी शिरूर न्यायालयाच्या मा.झारी यांच्या कोर्टाने आरोपी सुरेश ओतारी यांना भादंवि कलम- 323 आणि कलम-452 अंतर्गत दोषी ठरवत, प्रत्येकी सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. मा.झारी सो.यांच्या कोर्टाने आरोपीला शिक्षा ठोठावून या खटल्याचा निकाल जाहीर केला आहे.

शिरूर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सरकारी वकील सागर वसंत कदम यांनी सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयीन कार्यवाही दरम्यान पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, संतोष घोळवे तसेच पोलीस उपनिरीक्षक हणमंत नकाते आणि पोलीस हवालदार उमेश भगत यांनी तपासी चौकशी अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायालयात अंमलदार म्हणून पोलीस हवालदार तुकाराम गोरे आणि महिला पोलीस मनीषा फंड यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 
योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा उघड; जिल्हा परिषदेतील 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला अनुचित लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp