Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad News : वीरच्या एसटीत चढताना महिलेच्या गळ्यातील ३ लाखांच्या सोन्याचे गंठणवर चोरट्याने मारला डल्ला

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 16:08

Saswad News सासवड , ता. ८ : सासवड(ता. पुरंदर)  बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील तब्बल २.२ तोळ्यांचे सोन्याचे गंठण व डोरले लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३ मे २०२६ रोजी दुपारी चारच्या सुमारास हि घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. Saswad News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह पांगारे परिसरात राहतात व शेती करून उदरनिर्वाह करतात. त्या सासवड बसस्थानकावरून वीरकडे जाणाऱ्या एसटी बसची वाट पाहत उभ्या होत्या. सुमारे ४:१५ वाजण्याच्या सुमारास बस आल्यानंतर प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच गर्दी केली. महिलाही त्या गर्दीतून गडबडीत बसमध्ये चढून सीटवर जाऊन बसल्या. Saswad News

दरम्यान, बस पिंपळे परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी गळ्यातील सोन्याचे गंठण तपासले असता ते गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बसमधील प्रवाशांकडे विचारपूस केली, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्या पांगारे येथे गेल्यानंतर कुटुंबीयांना प्रकार सांगून सासवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे २.२ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व डोरले असून त्याची सध्या चालू बाजार भावाप्रमाणे ३ लाखांहून अधिक रक्कम होत आहे.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांनी दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23

‘त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?’ राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्….

Wednesday, 19 August 2026, 19:49

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Wednesday, 19 August 2026, 19:47
Next Post

Pune News : नसरापूर-म्हाळुंगे येथील पीडितांना मनोधैर्य योजनेतून प्रत्येकी १० लाखांची मदत; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची तत्पर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.