Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नसरापूर-म्हाळुंगे येथील पीडितांना मनोधैर्य योजनेतून प्रत्येकी १० लाखांची मदत; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची तत्पर कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 16:23

 Pune News पुणे, ता. ८ : नसरापूर आणि दक्षिण म्हाळुंगे येथील अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या तातडीच्या हालचालीमुळे अवघ्या आठ दिवसांत मदतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. Pune News

राजगड आणि दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत गंभीर व संवेदनशील घटनांतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला. नसरापूर येथील पीडित बालिकेच्या वारसांना आणि दक्षिण म्हाळुंगे येथील पीडित बालकाच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी तातडीने समितीची बैठक बोलावून सर्व कागदपत्रांची तपासणी केली. चर्चेनंतर दोन्ही प्रकरणांमध्ये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. Pune News

महाराष्ट्र शासनाची ‘मनोधैर्य’ योजना बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ले तसेच ज्वलनशील पदार्थांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यांतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येते. या योजनेतून पीडितांना प्रकरणाच्या स्वरूपानुसार दहा लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. योजनेनुसार मंजूर रकमेपैकी २५ टक्के रक्कम तात्काळ दिली जाते, तर उर्वरित ७५ टक्के रक्कम पीडित किंवा त्यांच्या पालकांच्या नावाने १० वर्षांसाठी मुदतठेव स्वरूपात जमा करण्यात येते. Pune News

प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी सांगितले की, पीडितांना तात्काळ वैद्यकीय मदत, मानसिक आधार आणि पुनर्वसनासाठी ‘वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून सहाय्य केले जाते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याद्वारेही आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाते. Pune News

 

यावेळी महेंद्र महाजन यांनी सांगितले की, “आर्थिक मदतीने झालेले नुकसान भरून निघणार नसले तरी पीडितांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ही मदत महत्त्वाची ठरेल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पीडितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे.”

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27
Next Post

Junnar News : स्वतःच्या ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.