Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मेसेज पाठवल्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून; चौघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 October 2023, 16:37

Pune News : पुणे : महिलेला मेसेज पाठवून त्रास दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावरील बकोरी गावात घडली. आरोपींनी तरुणाच्या वडिलांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी चौघांना अटक केली.

 

बकोरी गावातील घटना

सुहास हरिदास शिंदे (वय ३०, रा. वारघडे वस्ती, बकोरी, ता. हवेली, जि. पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सुहासचा मोठा भाऊ संदीप (वय ३६) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार, किसन नागनाथ पवार (वय ३७), बालाजी नागनाथ पवार (वय ३४), दिगंबर नागनाथ पवार (वय ३२), सिद्धेश्वर नागनाथ काळुंके (वय २९ , चौघे रा. वारघडे वस्ती, बकोरी, ता. हवेली, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. (Pune News) आरोपींनी केलेल्या मारहाणीत सुहासचे वडील हरिदास जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शिंदे आणि आरोपी पवार हे दोघे शेजारी आहेत. आरोपी किसन याने शिंदे यांच्याच नात्यातील महिलेच्या मोबाइलवर संदेश पाठवून तिला त्रास दिला होता. या कारणावरुन दोघामध्ये कडाडून वाद झाले. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी संदीप, सुहास, त्यांचे वडील हरिदास गेले. वादातून आरोपी पवार, काळंके यांनी सुहास आणि हरिदास यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. (Pune News) या वेळी संतप्त झालेल्या आरोपींनी सुहास याच्या डोक्यात सिमेंटचा पाईप मारला. हरिदास यांच्या डोक्यात दगड मारला. आरोपी दिगंबरने संदीप याच्यावर शस्त्राने वार केले.

या घटनेचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : खळबळजनक! कामगारांना नग्नावस्थेत झाडू, बांबू, मच्छरच्या बॅटने अमानुष मारहाण करत, रात्रभर नाचवले…

Pune News : भाजप नेत्याच्या मदतीनेच ललित पाटीलने पलायन केले; आमदार रविंद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा

Pune News : फ्लॅटवर जागामालकाचे अतिक्रमण; बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
Gadchiroli News Mystery deaths of 5-member family were cold-blooded murder by poison brought from Telangana

Gadchiroli News : गडचिरोलीतील प्रकरणात धक्कादायक उलगडा, सासू - सासऱ्या सोबत वाद; सुनेनं 15 दिवसांत घरातील 5 जणांना विष देऊन मारलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.