Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कामावरुन काढल्याच्या रागाने पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तोडफोड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 12:05

Pune News : पुणे : पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला कामावरुन काढल्याच्या रागाने पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तोडफोड करण्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकबर हुसेन तांबोळी (वय ४२, रा. मंतरवाडी चौक, सासवड रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. (Pune News) पेट्रोल पंपमालक यशपाल नागोरी (वय ३७, रा. कल्याणीनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सासवड रस्त्यावरील ऊरूळी देवाची परिसरात नागोरी यांचा पेट्रोल पंप आहे. आरोपी तांबोळी पेट्रोल पंपावर काम करत होता. वर्तणूक चांगली नसल्याने तांबोळी याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. यामुळे तांबोळी संतप्त झाला होता. तांबोळी पेट्रोल पंपावर गेला. (Pune News) मला कामावरुन का काढले, अशी विचारणा करुन पेट्रोल पंपातील यंत्राची तोडफोड केली. पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तांबोळी पसार झाला.

या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : भूषण पाटील चालवत असलेल्या नाशिकमधील ड्रग्स कारखान्याचा खरा मालक कोण? धक्कादायक माहिती उघड….

Pune News : हमास आणि इस्त्राईल युद्धाचे थेट पुण्यात पडसाद; इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीचे रस्त्यावर स्टिकर्स…

Pune News : रुग्णालयात जाण्यासाठी ललित पाटील करत होता नाटक; २०२० मधील धक्कादायक व्हिडिओ समोर…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकार अलर्ट मोडवर, मध्यरात्री हालचालींना वेग! मोठी अपडेट समोर

Tuesday, 1 September 2026, 11:05
Next Post
Delivery workers, cab drivers on strike on October 25 Pune news

Pune News : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये आज ना ओला-उबर, ना स्विगी-झोमॅटो, ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या सर्वांचं काम दिवसभरासाठी बंद!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp