Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हॉर्न वाजवल्याच्या रागाने सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेल्ट आणि बांबूने मारहाण; चौघांविरुद्ध तक्रार नोंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 August 2023, 11:58

Pune News : पुणे : अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीच्या ड्रायव्हारला चार अनोळखी तरुणांनी बेदम मारहाण कली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

बांबूच्या काठीने बेदम मारहाण

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुण रस्त्यावरून झिगझॅग पद्धतीने दुचाकी चालवत होता. यामुळे संतापलेल्या सई ताम्हणकर हिच्या ड्रायव्हरने दोन वेळा हॉर्न वाजवला. या आवाजामुळे त्रस्त होऊन चौघांनी रागाच्या भरात अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला बेल्ट आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला होणारी मारहाण पाहिल्यानंतर सद्दाम मंडळ याचे मित्र इस्माईल खान आणि राजील अन्सारी भांडण सोडवायला आले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. Pune News

सई हिच्या ड्रायव्हरचे नाव सद्दाम मंडल असे आहे. सई ताम्हणकर यांच्याकडे गेल्या सहा वर्षांपासून सद्दाम मंडळ काम करतो. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पण या हल्ल्यात ड्रायव्हरसह दोघे जखमी झाले. ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हल्ला करणाऱ्या चार जणांपैकी एक मलिक नावाचा तरूण आहे, अशी माहिती मिळाली आहे. Pune News

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Daund News : मुलीचा मित्र घरी आल्याने डॉक्टर महिलेसह मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल ; दौंड पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.