Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : मुलीचा मित्र घरी आल्याने डॉक्टर महिलेसह मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल ; दौंड पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 August 2023, 12:06

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

Daund News : दौंड : मुलीचा मित्र घरी आल्याने डॉक्टर महिलेसह मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दौंड (जि.पुणे) शहरातील सरस्वती नगर परिसरात सोमवारी (ता.१४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॅा. भावना चंद्रकात धुमाळ यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सदानंद आप्पा धुमाळ, दीर रमेश सखाराम धुमाळ, सासू वत्सला आप्पा धुमाळ (तिघे रा. धुमाळ मॅन्शन , सरस्वतीनगर, गोपाळवाडी रोड, दौंड) यांच्याविरूध्द अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पती, दीर व सासूवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॅा. भावना गायकवाड या पती सदानंद धुमाळ यांच्यापासून नऊ वर्षांपासून वेगळ्या राहत आहेत. सोमवारी (ता.१४) सकाळी आठ वाजता मुलीचा मित्र घरी आला होता. त्याचवेळी पीडित महिलेचे पती सदानंद धुमाळ देखील घरी आले. मुलीच्या मित्राला पाहून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलीने कारण विचारत तिला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. Daund News

मुलीला वाचवण्यासाठी डॅा. भावना यांनी मध्यस्थी केल्यावर आरोपीनं तिलाही जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर दीर रमेश धुमाळ आणि सासू वत्सला धुमाळ यांनी देखील मारहाण केली. त्यानंतर पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे औषधोपचार घेतला. त्यानंतर डॅा. भावना यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात पती, दीर व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Daund News

दरम्यान, डॅा. भावना गायकवाड यांचा दौंड येथील दंतवैद्यक डॅा. सदानंद धुमाळ यांच्याशी प्रेमविवाह झाला आहे. डॅा. सदानंद धुमाळ यांचे दौंड शहरातील एका विवाहित महिलेबरोबर असलेल्या विवाहबाह्य संबंधांविषयी विचारणा केल्याच्या मुद्यावरून डॅा. भावना धुमाळ यांना २२ मे २०२२ रोजी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. डॅा. भावना यांच्या तक्रारीवरून डॅा. सदानंद याच्यासह सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॅा. भावना धुमाळ या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे सहकारी दिवंगत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नात आहेत. Daund News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Pune News : बाबासाहेबांचा समतेचा धम्मध्वनी म्हणजे वामनदादा कर्डक; कर्डक स्मृती पुरस्कार वितरणप्रसंगी प्राचार्य सोनग्रा यांचे प्रतिपादन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.