Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात नात्यालाच तडा! आजोबांकडून ९ वर्षीय नातीवर अत्याचार; येवलेवाडीतील घटनेने संतापाची लाट

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 9:49

Pune News पुणे, ता. 18 : पुण्यातील येवलेवाडी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या ९ वर्षीय नातीवरच आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, भारतीय न्यायसंहिता (BNS) आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी नेपाळहून पुण्यात आले आहे. घटनेच्या वेळी मुलीचे आई-वडील घराबाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत आरोपी धनराज बालाटी याने आपल्या नातीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहत असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. Pune News

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पीडित कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाची भेट घेतली असून, “मनोधैर्य” योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देण्याचे कामही सुरू आहे. “पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत,” असे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. Pune News

 

या घटनेमुळे पुणे शहरासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नात्यांवरचा विश्वास हादरवणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि महिला संघटनांकडून करण्यात येत आहे. Pune News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

SRPF कॉन्स्टेबलचे महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध; तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो दाखवले अन् धमक्या देत…

Tuesday, 7 July 2026, 14:41

ग्राहकांसाठी खुशखबर!सोन्याच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घसरण; चांदीच्या दरांनीही घेतला ब्रेक

Tuesday, 7 July 2026, 14:15

सेवा रस्त्यावर धोकादायक खड्डा, पालखी आगमनापूर्वी सेवा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

Tuesday, 7 July 2026, 14:13

पोलीसच बनले अपहरणकर्ते! पर्यटकांना 7 तास ओलीस ठेवून मागितली 5 लाखांची खंडणी; पुणे-लोणावळा हायवेवरील घटना

Tuesday, 7 July 2026, 13:25

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये दिसली नागराज मंजुळेंची पत्नी! ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’मधील गार्गी कुलकर्णी नेमकी कोण?

Tuesday, 7 July 2026, 13:16

मुलींचा वाद मिटवणं पत्नीला पडलं महाग! पतीने अशी मारहाण केली की नाकाचं हाडच तुटलं; पुणे येथील घटना

Tuesday, 7 July 2026, 12:41
Next Post

Junnar News : जुन्नरममध्ये बस थेट खड्ड्यात कोसळली, चालकासह प्रवाशाचा मृत्यू, २० जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.