Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलींचा वाद मिटवणं पत्नीला पडलं महाग! पतीने अशी मारहाण केली की नाकाचं हाडच तुटलं; पुणे येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 7 July 2026, 12:41

पुणे: पुण्यातील कात्रज परिसरात एका कौटुंबिक वादातून अत्यंत संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आपल्या मुलींमधील किरकोळ वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला पतीने जबर मारहाण केली. या घटनेत पत्नीचे नाकाचे हाड फॅक्चर झाले असून, मोबाईल देखील फोडण्यात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय विवेक गणपत निकम असे आरोपी पतीचे नाव असून, तो कात्रज परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. ४ जुलै रोजी रात्री ११:३० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार ३३ वर्षीय गौरी निकम यांच्या दोन मुलींमध्ये काही क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता. रात्रीची वेळ असल्याने मुलींनी शांत राहावे आणि वाद मिटावा, या उद्देशाने गौरी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या विवेक निकमचा पारा चढला.

पतीने विनाकारण रागाच्या भरात गौरी यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने गौरी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, त्यात गौरी यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे.

 

पत्नी गौरी निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी विवेक निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ग्राहकांसाठी खुशखबर!सोन्याच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घसरण; चांदीच्या दरांनीही घेतला ब्रेक

Tuesday, 7 July 2026, 14:15

सेवा रस्त्यावर धोकादायक खड्डा, पालखी आगमनापूर्वी सेवा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

Tuesday, 7 July 2026, 14:13

पोलीसच बनले अपहरणकर्ते! पर्यटकांना 7 तास ओलीस ठेवून मागितली 5 लाखांची खंडणी; पुणे-लोणावळा हायवेवरील घटना

Tuesday, 7 July 2026, 13:25

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये दिसली नागराज मंजुळेंची पत्नी! ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’मधील गार्गी कुलकर्णी नेमकी कोण?

Tuesday, 7 July 2026, 13:16

मुलींचा वाद मिटवणं पत्नीला पडलं महाग! पतीने अशी मारहाण केली की नाकाचं हाडच तुटलं; पुणे येथील घटना

Tuesday, 7 July 2026, 12:41

महायुतीत शरद पवार गटाची एंट्री? जयंत पाटील-विनोद तावडे यांच्या बैठकीने राजकारणात खळबळ!

Tuesday, 7 July 2026, 12:06
Next Post

'खाशाबा'च्या टीझरमध्ये दिसली नागराज मंजुळेंची पत्नी! 'फँड्री', 'सैराट', 'झुंड'मधील गार्गी कुलकर्णी नेमकी कोण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.