Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्राहकांसाठी खुशखबर!सोन्याच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घसरण; चांदीच्या दरांनीही घेतला ब्रेक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 7 July 2026, 14:15

पुणे : सोन्या -चांदीच्यां दरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार घसरण झाली आहे. आज मंगळवार 7 जुलै 2026 रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 136 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे.आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज सराफा बाजार सुरू झाल्यावर सोन्याच्या किमतीत थोडी घसरण झाल्याचे दिसून आले आहे, तर दुसरीकडे चांदीचे दर मात्र पूर्णपणे स्थिर आहेत.कालच्या (सोमवार) तुलनेत आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 1,45,260 रुपये इतका झाला आहे. सोमवारी हाच भाव 1,46,320 रुपये एवढा होता. तसेच सोमवारी मुंबईत चांदीच्या भावात तब्बल 5000 रुपयांची मोठी घसरण झाली होती आणि भाव 2,45,000 रुपये प्रति किलोवर आले होते. आज मंगळवारी मात्र हे भाव स्थिर असून चांदी 245 रुपये प्रति ग्रॅम (म्हणजेच 2,45,000 रुपये प्रति किलो) दराने मिळत आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:

 

मुंबई, पुणे आणि कोलकाता: या तिन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर सारखेच आहेत. येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,45,260 रुपये, 22 कॅरेटसाठी 1,33,150 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,08,940 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

दिल्ली (राजधानी): दिल्लीत सोन्याचे दर थोडे जास्त असून 24 कॅरेटसाठी 1,45,410 रुपये, 22 कॅरेटसाठी 1,33,300 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,09,090 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवले गेले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांसाठी खुशखबर!सोन्याच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घसरण; चांदीच्या दरांनीही घेतला ब्रेक

Tuesday, 7 July 2026, 14:15

सेवा रस्त्यावर धोकादायक खड्डा, पालखी आगमनापूर्वी सेवा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

Tuesday, 7 July 2026, 14:13

पोलीसच बनले अपहरणकर्ते! पर्यटकांना 7 तास ओलीस ठेवून मागितली 5 लाखांची खंडणी; पुणे-लोणावळा हायवेवरील घटना

Tuesday, 7 July 2026, 13:25

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये दिसली नागराज मंजुळेंची पत्नी! ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’मधील गार्गी कुलकर्णी नेमकी कोण?

Tuesday, 7 July 2026, 13:16

मुलींचा वाद मिटवणं पत्नीला पडलं महाग! पतीने अशी मारहाण केली की नाकाचं हाडच तुटलं; पुणे येथील घटना

Tuesday, 7 July 2026, 12:41

महायुतीत शरद पवार गटाची एंट्री? जयंत पाटील-विनोद तावडे यांच्या बैठकीने राजकारणात खळबळ!

Tuesday, 7 July 2026, 12:06
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.