Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

SRPF कॉन्स्टेबलचे महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध; तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो दाखवले अन् धमक्या देत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 July 2026, 14:41

मुंबई: मुंबईतील महाराष्ट्र लोक भवन येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या एसआरपीएफ कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, या प्रकरणात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही बाबी तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पोलिसांकडून प्रेमसंबंधांसह विविध पैलूंची पडताळणी केली जात आहे.

तपासाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलशी मैत्रीचे संबंध होते. दोघांमध्ये विवाहाबाबतही चर्चा झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलने लग्नास नकार दिल्याचे आणि तिचे लग्न दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत ठरल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. या घडामोडींनंतर कौस्तुभ मानसिक तणावात असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे लग्न ठरल्यानंतर कौस्तुभ यांनी कथितरित्या त्या महिलेसोबतचे काही खासगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले होते. या घटनेमुळे दोन्ही बाजूंमध्ये काही वाद निर्माण झाला होता का, तसेच या कृतीमागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली असून, कौस्तुभ यांनी संबंधित महिला कॉन्स्टेबलला अनेक वेळा फोन करून आत्महत्येची धमकी दिल्याचा दावाही सूत्रांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित महिलेने याबाबत भाईंदर पोलिसांना माहिती दिली होती का, तसेच त्यानंतर कोणती प्रतिबंधात्मक कारवाई किंवा समुपदेशनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी कौस्तुभ सांगळे यांच्याकडून मिळालेल्या कथित सुसाईड नोटसह इतर डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू ठेवली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा आरोप; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 7 July 2026, 15:56

दौंड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तातडीने सुरू करा; आमदार राहुल कुल यांची विधिमंडळात आग्रही मागणी

Tuesday, 7 July 2026, 15:50

निसर्गाचा कोप! 50 वर्षांतील सर्वात भीषण महापूर; पालखी सोहळ्याचा मार्ग बदलणार?

Tuesday, 7 July 2026, 15:43

‘डोमिसाईल’ अनिवार्य! महाराष्ट्र सरकारचा बाईक-टॅक्सी चालकांसाठी ऐतिहासिक निर्णय

Tuesday, 7 July 2026, 15:14

राजा रघुवंशी हत्येचा ‘ब्लूप्रिंट’ वापरून केतनचा खून? तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 July 2026, 15:08

नवी मुंबईत भीषण अपघाताचा थरार! १० जणांना चिरडत गेली भरधाव कार; लोकांना पाचोळ्यासारखं हवेत उडवलं अन्….

Tuesday, 7 July 2026, 14:59
Next Post

नवी मुंबईत भीषण अपघाताचा थरार! १० जणांना चिरडत गेली भरधाव कार; लोकांना पाचोळ्यासारखं हवेत उडवलं अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.